प्रधान मंञी फसल बीमा योजना
prdhanmantri fasal Bima yojna
Prdhanmantri Bima fasal yojna
प्रधान मंञी फसल बीमा योजना prdhanmantri fasal Bima yojna प्रधान मंञी फसल बीमा योजना ही केंद्र सरकारकडून आपल्या देशातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वपूर्ण योजना आहे.
प्रधान मंञी फसल बीमा योजना ही शेतकऱ्यांना कुठलीही आपत्कालीन परिस्थितीती आली तर या योजनेंतर्गत आपणास मदत मिळते .
आपत्कालीन परिस्थितीती म्हणजेच काय तर जर एखाद्या वेळेस मोठ्या प्रमाणावर पाउस झाला तर त्या पावसाने बऱ्याच शेतकऱ्यांच्या पीकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच्या पीक जमीनदोस्त होते .त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच्या हातात काहीच नफा पडत नाही .
कारण पाउस झाल्याने जी पीके उभी आहेत ती पीक सततच्या पावसान खराब होतात आणी जी पीक काढण्यासाठीच आली आहेत ती पीक पाउस थांबल्यानंतर रानातून बाहेर काढता येतात.
अशा वेळेस जर त्या शेतकऱ्यांनी पीक वीमा काढला असेल तर त्या शेतकऱ्यास काहीतरी मदत शासनाकडून मिळते .ती मदत शेतकऱ्यांना मिळावी यासाठीच prdhanmantri fasal Bima yojna ची सुरुवात करण्यात आली .या योजनेची 1जुलै 2016रोजी सुरुवात करण्यात आली.याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या पीकाला नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानी पासुन संरक्षण करण.
Prdhanmantri fasal Bima yojna उद्देश
प्रधान मंञी fasal Bima yojna या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीत मदत करण.आणी जर एखादया वेळेस मोठया प्रमाणावर पाउस झाला तर त्या शेतकऱ्यांच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत. त्यामुळेच अशा वेळेस त्या वेळेस त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करुन सुरक्षा प्रदान करण.
१)यामध्येच जी मदत केली जाते ती जर आपत्ती नैसर्गिक असेल तर मदत मिळते॥
२)एखाद्या पीकाच जर कुठली तर कीड पडली तर अशा वेळेस मदत मिळते॥
३)जर हवामानातील होणाऱ्या बदलामुळे नुकसान झाले तर त्या शेतकऱ्यास मदत मिळते.॥
४)एखाद्या शेतकऱ्यांच जर अतिवृष्टीन मोठ नुकसान झाल तर त्या शेतकऱ्यास काहीतरी आर्थिक मदत करून ते शेतकऱ्यांना दुसर पीक उभा करण्यासाठी मदत करण॥
५)शेतकऱ्यांना वीमा अतिशय माफक दरात उपलब्ध करून देण कारण या विम्याचा लाभ सर्व लहान मोठ्या शेतकऱ्यांना घेता यावा यासाठी॥
६)आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीकाची नुकसान किती झाले आहे याची पाहणी करण व त्यानुसार नुकसानीच अचुक अस मुल्यांकन करण॥
७)या योजनेत उस गहू तांदूळ अशा पिकासाठी वीमा उपलब्ध आहे॥
प्रधान मंञी बीमा योजनेची वैशिष्ट्य
१)या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बऱ्याच पिकासाठी विमा संरक्षण मिळत त्यात उस, मका, तांदूळ ,गहू ॥
२)या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय सोप्या पद्धतीन आपल्या पीकांचा वीमा उतरवता येतो.॥
३)या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात वीमा संरक्षण मिळत ॥
४)सरकार शेतकयांच्या वीमा प्रमियमवर सबसिडी देते.सरकारच्या या सबसिडीमुळ शेतकऱ्यांना कमी किमतीत विमा संरक्षण मिळत ॥
५)या योजनेंतर्गत शेतकयांना त्यांच्या पीकाची नुकसान भरपाई ही तात्काळ दिली जाते .या योजनेंतर्गत जे शेतकऱ्यांना आर्थिक मदत जी मिळणार आहे ती लवकर मिळते.॥
६)या योजनेंतर्गत हवामानात जे बदल होतात किंवा नैसर्गिक आपत्ती म्हणजेच जस की पुर इत्यादी मुळ होणाऱ नुकसान या योजनेंतर्गत कवरेज केल जात ॥
७)शेतकयांच्या पीकाच जे नुकसान झाल आहे ते नुकसान मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो॥
८)या योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांना आपला विमा उतरवता येतो.॥
या योजनेसाठी आवश्यक पाञता व अटी
Prdhanmantri fasal Bima yojna eligibility and Conditions
१)या योजनेचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना मिळू शकतो. या योजनेचा लाभ हा कुठलेही शेतकरी घेऊ शकतात. लहान शेतकरी असोत किंवा मोठे शेतकरी .
२)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच शेतकऱ्यांना भुमिधारक दाखला असण आवश्यक आहे.
३)या योजनेंतर्गत गहु मका उस अश्या पीकांसाठी विमा कवरेज देण्यात येत
अटी
Condition
१)या योजनेचा लाभ घेण्यासाठीच शेतकऱ्यांकड आधार कार्ड,बॅंक खात,आणी भुमिधारक असलेला दाखला हवा
२)शेतकऱ्यांना विमा भरत असताना प्रतिहेक्टर विमा भरावा लागतो
३)जर एखाद्या शेतकऱ्यांच आपत्कालीन नुकसान झाल तर ते संबंधित विभागाला वेळेवर कळवण आवश्यक आहे.
प्रधान मंञी फसल बीमा योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र
Prdhanmantri fasal Bima yojna documents
१)आधार कार्ड
२)कृषी दाखला
३)बॅंक खात पासबुक
४)पीकाची माहीती