Posts

Showing posts with the label Agriculture

Today agriculture news

 Today agriculture news  १)कांदा दरातील घसरण: खरीप हंगामातील कांद्याच्या दरांत गेल्या चार दिवसांत मोठी घसरण झाली आहे. नाशिकमधील लासलगाव बाजारात कांद्याचे दर १० ते १५ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.  २)द्राक्षबागांचे क्षेत्र घटते: महाराष्ट्रातील ९५% द्राक्ष उत्पादन असूनही, नैसर्गिक आपत्तींमुळे द्राक्षबागांचे क्षेत्र कमी होत आहे. शेतकरी द्राक्षबागा तोडून इतर पिकांकडे वळत आहेत.  ३)ऊस उत्पादनात विक्रम: सांगलीतील शेतकरी सहदेव पाटील यांनी एकरी १४४ टन उसाचे उत्पादन घेऊन विक्रम नोंदवला आहे. दुष्काळ आणि अतिवृष्टीच्या परिस्थितीतही त्यांनी हे यश मिळवले आहे.  Today agriculture news  कांदा निर्यात शुल्क हटवले: केंद्र सरकारने कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.  शेतीतील वेस्टेजमधून कमाई: शेतीतील वेस्टेजमधूनही कमाई करण्याचा मार्ग सापडला आहे, ज्यामुळे प्रदूषणातूनही सुटका होऊ शकते.  Today agriculture news  १)दूध अनुदान वितरण: राज्य शासनाने गाय दूध...

शेतकरी सन्मान योजना 2024

 शेतकरी सन्मान योजना 2024 ही योजना केंद्र सरकार आणी महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरण व्हाव यासाठीच ही योजना राबविण्यात येत आहे याचा उद्देश हाच आहे की शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी हाच यामागील प्रमुख उद्देश आहे. प्रधान मंञी किसान सन्मान निधी योजना  केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठीच जे शेतकरी पाञ आहेत ते शेतकरी या योजनेत पाञ असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 आर्थिक मदत करण्यात येते.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना  ही भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही योजना आहे . नमो महासन्मान निधी योजना  महाराष्ट्र शासनाने PM-KISAN योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त ₹6,000 वार्षिक अनुदान दिले जाते. 5 ऑक्टोबर 2024 रोजी या योजनेचा हप्ता जारी करण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹4,000 (PM-KISAN आणि नमो शेतकरी योजना मिळून) जमा झाले आहेत.  शेतकरी सन्मान योजनेचा उद्देश  १)शेतकरी सन्मान योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण २)शेतीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक साधनसामग्र...

Sheli Palan Yojana Maharashtra 2024

Image
Sheli Palan Yojana Maharashtra 2024 Sheli Palan Yojana maharastra2024 Sheli Palan Yojana Maharashtra 2024शेळी पालन योजना  ही योजना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणारी योजना आहे.  शेळी पालन योजना हा एक असा व्यवसाय आहे.जो कमी गुंतवणुकीत सुरु करता येतो आणि त्यातून चांगला नफा मिळवता येतो.  महाराष्ट्रात ग्रामीण भागातील शेतकरी व बेरोजगार तरुणांसाठी शेळी पालन हा उत्तम व्यवसाय ठरतो.  शेळी पालन हा व्यवसाय प्रामुख्याने ग्रामीण भागात चालणारा व्यवसाय आहे. बकरी पालन व्यवसाय शेतीला पूरक असा व्यवसाय आहे.  सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून शेळी पालन योजना राबविण्यात येते. याचा उद्देश प्रामुख्याने हाच आहे की आपल्या राज्यातील तरुणांना काहीतरी रोजगार प्राप्त व्हावा .  शेळीपालन  सुरुवात करत असताना आपण सुरुवातीला पण एक ते पाच शेळ्या घेऊन सुरुवात करू शकतो.  कारण आपण नवीन व्यवसाय सुरू करत असताना. आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव नसतो .त्यामुळेच आपण शेळी पालनाची सुरुवात करत असताना आपण प्रथम एक किंवा पाच शेळीपासून ...

Today agriculture news

 Today agriculture news  आजच्या काही महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या अशा आहेत: १)कापूस आणि कांदा शेतकऱ्यांच्या समस्या=कापसाच्या बाजारभावात अपेक्षित वाढ होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कांद्याच्या निर्यातीवरील बंदी हटवण्यासाठी शेतकरी थेट दिल्लीकडे धाव घेण्याच्या तयारीत आहेत• २)सेंद्रिय शेतीचे भविष्य= सोलापूरमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीत सेंद्रिय शेतीविषयी चर्चा झाली. शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीतून चांगले उत्पादन व योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले• ३)दुष्काळ पाहणी= मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे पथक दौरा करणार • ४)नवीन तंत्रज्ञानाचा वापर=शेतीत ड्रोनसारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून, पिक संरक्षण आणि फवारणीसाठी शेतकरी याचा उपयोग करू लागले • Today agriculture news  १)सोयाबीन पीक नुकसान भरपाई: महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना सरकारकडून २५% आगाऊ भरपाई दिली जाणार आहे, ज्यामुळे पीडित शेतकऱ्यांना थोडासा दिलास...

मागेल त्याला सौलर पंप योजना

Image
 मागेल त्याला सोलर पंप योजना Magel tyla solar pamp yojna  Magel tyla solar pamp  Magel tyla solar pump :आज आपण मागेल सोलर पंप योजना याबद्दल माहीती जाणून घेणार आहोत. या योजनेचा उद्देश काय आहे.या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा .या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र  .याची माहीती आपण पाहणार आहोत.  शेतकऱ्यांसाठी मागेल त्या शेतकऱ्याला सौरकृषी पंप योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 8 लाख 50 हजार  सौरकृषीपंप शेतकऱ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना  त्यांच्या शेतजमिनीवर सौरपंप  बसविण्यासाठी प्रोत्साहन दिले  जाणार आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर  त्यांच्या कामासाठी करण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरकृषीपंप दिले जाणार आहेत  :या योजनेच नाव =मागेल त्याला सोलर पंप योजना ही योजना  कोणी सुरू केली =महाराष्ट्र शासनाकडून  पोर्टल नाव =pm kusum विभाग=कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास  व मत्स्य व्यवसाय  विभाग  लाभार्थी =शेतकरी फायदा =मागेल त्याला सौरकृषीपंप  र...

Digital mission agriculture yojna2024

 Digital mission agriculture yojna 2024 देशातील शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे . यासाठीच शासनाकडून काही योजना राबविण्यात येणार आहेत .त्या योजनेच नाव डिजिटल कृषी मिशन अस ठेवण्यात आल आहे. या योजनेंमूळ शेतकऱ्यांची शेती ही डिजिटल होणार आहे.या डिजिटल तंत्रज्ञानामुळ शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार आहे. डिजिटल मिशन या योजनेमुळ शेतकऱ्यांना वातावरणात होणारा बदल याची माहीती मोबाईल द्वारे मिळणार आहे. . त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ भरपूर प्रमाणात होइल. डिजिटल मिशन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बी बीयाण कुठल वापराव याची सुद्धा माहीती या योजनेंतर्गत मिळणार आहे. .डिजिटल मिशन योजनेमूळ शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज हा अचुक मिळणार आहे . या योजनेंमूळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येणाऱ्या कीड रोगाच्या नियंञणासाठी कुठल कीटकनाशक वापराव याची माहीती माहीती मिळणार आहे. .या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती उत्पादनात वाढ कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे .याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी . केंद्र आणी राज्य सरकार शेतकऱ्य...

Today agriculture news

 Today agriculture news  आजच्या कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि बातम्या: १)मुसळधार पावसामुळे नुकसान=महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अहमदनगर आणि विदर्भातील काही शेतकऱ्यांचे पिके नष्ट झाली असून, याचा बाजारावर परिणाम झाला आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना मदत देण्याचे आश्वासन दिले आहे २)सोयाबीन आणि कांदा बाजार= सणासुदीमुळे लातूरमध्ये शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे, परंतु सोयाबीन आणि कांद्याच्या दरात फारसा बदल दिसून आलेला नाही. कांद्याच्या बाजारभावात सुधारणा झाली असून नाशिक आणि अहमदनगरमध्ये दरात फरकआहे. ३)नवीन तंत्रज्ञानाचा वापर=शेतीमध्ये अपारंपरिक ऊर्जा वापराची वाढ होत आहे. सौर पॅनेल आणि रोपे लागवड यंत्रांचा वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासोबतच कृषी अवजारांचा वापर आणि त्यातील घोटाळ्यांवरही चर्चा सुरू आह [[आणखी काही महत्त्वाच्या कृषी घडामोडी:]] १)सोयाबीनवरील अळ्यांचा प्रादुर्भाव= महाराष्ट्रातील सोयाबीन पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. यावर वेळ...

लाडका शेतकरी योजना

 लाडका शेतकरी योजना LadkaShetkariyojna. ही योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली योजना आहे . ही योजना  महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंञी  एकनाथ शिंदे यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे . या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना चार महीन्यातुन एकदा दोन हजार रुपयांपर्यंत मदत प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केंद्र शासनाकडून केली जात आहे . या योजनेची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाने ladka Shetkari yojna सुरू केली आहे.याचा लाभ आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यात असे कितीतरी गरीब शेतकरी आहेत.जे शेतकरी आपले उपजिविका चालवण्यासाठी व्याजाने पैसे घेतात. कारण गावात हा रोजगार हा उपलब्ध होत नाही.  लाडका शेतकरी या योजनेमुळ  शेतकऱ्यांना आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे.शेतकऱ्यांना ladka Shetkari yojna या योजनेंतर्गत प्रत्येक चार महीने पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात ये...

पीएम किसान योजना

Image
पीएम किसान योजना  ही योजना भारत सरकारकडून शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असणारी योजना आहे .या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत शासनाकडून देण्यात येते .पीएम किसान सन्मान निधी योजना ही ऐक महत्त्वाची योजना आहे.जी योजना केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठीच सुरू करण्यात आली आहे.ही योजना ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येत असते त्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे. पीएम किसान योजना    पीएम किसान सन्मान निधीसाठी काही अटी व पाञता आहेत ते खालील प्रमाण  पाञता १)शेतकऱ्यांच्या नावावर दोन हेक्टर  किंवा त्यापेक्षा कमी जमीन असण आवश्यक आहे. २)या योजनेसाठी अर्ज करणारा अर्जदार हा भारतीय नागरिक असावा ३)शेतकऱ्यांच आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक केलेल असण आवश्यक आहे. ४)शेतकऱ्यांच बॅंक खात राष्ट्रीय कृत बँकेत किंवा  स्थानिक बॅंकेत असण आवश्यक आहे. अटी १) या योजनेसाठी अर्ज करत असताना सर्व अचूक माहिती भरावी .जर चुकीची माहीती भरली तर अर्ज नाकारला जाण्याची शक्यता असते. २)या योजनेसाठी जर एखाद्या शेतकऱ्यास अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या जवळच्य...

Veritical farming

Image
 Veritical farming शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये veritical farming बाबत माहिती घेणार आहोत. Veritical farming  [[veritical farming म्हणजे काय तर कमी जागेत जास्तीत जास्त कसे उत्पादन घ्यायचे.]] सर्वात मोठा जो प्रश्न आहे की वाढती लोकसंख्या या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येक कुटुंबात जमिनीचे वाटप होत आहे .पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे जमीन भरपूर प्रमाणात होती पण आता जसजसे जमिनीचे वाटप होत गेलं तसतसे जमीन अतिशय कमी प्रमाणात प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावावर होत गेली आणि त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी राहिले आता जास्त प्रमाणात शेती असणारे असे शेतकरी थोडीफार उरले आहेत.  त्यामुळे सध्या जमिनीची टंचाई फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आता आपण बघतो की बरेच ठिकाणी भाजीपाला हा आपल्या टेरेसवर पिकवला जातो. बऱ्याच  ठिकाणी जमिनीची कमतरता असल्यामुळे विशेषतः शहराच्या ठिकाणी जमिनीची अतिशय कमतरता भासत असते अशा ठिकाणी टेरेसवर भाजीपाला केला जातो.  एखाद्या शेतकऱ्याकडे जर अल्पभूधारक शेती असेल तर त्या शेतकऱ्यांसाठीveritical farming अतिशय फायदेशीर ठरू शकते.veritical farming म्हणजे क...

About us

  About Us ! Welcome To Agri4yocom com Agri4yocom com is a Professional Agriculture Platform. Here we will only provide you with interesting content that you will enjoy very much. We are committed to providing you the best of Agriculture , with a focus on reliability and Agriculture blog . we strive to turn our passion for Agriculture into a thriving website. We hope you enjoy our Agriculture as much as we enjoy giving them to you. I will keep on posting such valuable anf knowledgeable information on my Website for all of you. Your love and support matters a lot. Thank you For Visiting Our Site Have a great day !

Cow farming

Image
Cow farming गाय गोठयासाठी मिळणार 2लाख रूपय  अनुदान ते थेट आपल्या बॅक खात्यात जमा होणार  Cow farming  Poultry framing  आपल्यात गाईला मातेचा दर्जा दिला जातो .गोपालन करण हे बऱ्याच शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे पण शेतकरी हा आपल्या जनावरांची  काळजी अगदी आपल्या लहान मुलाप्रमाणेच घेत असतो . .गोपालन करण्यासाठीच आपणास गोठयाची आवश्यकता असते.  पण   तो गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक एवढे साधना उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी गोठा बांधू शकत नाही कारण शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असतात अशा आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून गाय गोठा बांधण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात यामुळे शेतकऱ्यांना आपला गुरांचा गोटा उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत होते त्यामुळे शेतकरी आपला गोठा उभा करू शकतो कारण जर गुरांसाठी चांगला गोठा असेल तर शेतकरी आपल्या गुरांची योग्य प्रकारे निगा राखू शकतो कारण खोटा चांगला असेल तरच गुरांना कुठलेही आजार होत नाहीत.        government schemes for cow farming    ...

शेतीतील आधुनिक तंत्राचा भरघोस उत्पादनासाठी होणारा उपयोग

Image
  शेतीतील आधुनिक तंत्राचा भरघोस उत्पादनासाठी होणारा उपयोग.  भारतीय  शेती  पारंपारिक पद्धतीन केली केली  जाणारी शेती म्हणून ओळखली जाते. भारतीय शेतकरी पुर्वी आपली शेती ही  पारंपारिक पद्धतीन करत असल्यामुळेच शेतीतील उत्पादन अतिशय कमी प्रमाणात असायच . कारण पुर्वी शेतकऱ्यांची शेती ही  पाट पाण्यावर अवलंबून असायची त्यामुळेच शेतकऱ्याला आपल्या पीकांना योग्य प्रकारे पाणी देता येत नसायचे आणी  जर पाणी असेल तर त्या शेतकऱ्याला     लाइट वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळेच पीकांना फार मोठा तोटा सहन करावा लागायचा . पुर्वी शेती ही पाट पाण्यावर अवलंबून असल्यामुळेच आपल्याला आपल्या पीकांना खत सुदधा वेळेवर देता येत नव्हती पण आता ड्रिप इरिगेशन असल्यामुळेच आपणास पीकांना लागेल  त्या वेळेस पाणी मिळत त्यामुळेच आपल्या पीकांना वेळेवर पाणी मिळू लागल व त्यामुळेच आपल्या पीकाची वाढ ही चांगल्या पद्धतीन झाली व त्यामुळेच आपल्या  उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ झाली. ड्रिप इरिगेशन ची सोय असल्यामुळेच आपल्याला पीकांना वेळेवर पाणी मिळु लागल आणी जरी लाइट चा प्रॉब्लेम आला तर...

Silai machine yojna 2024

Image
PM Free Silai Machine Yojana 2024 Online Apply Silai machine yojna 2024 [[ Silai machine yojna 2024सरकार आजकाल महीलांसाठी बऱ्याच योजना राबवत आहे]] . याचा उद्देश हाच आहे की महीलांना स्वतःच्या पायावर उभ राहता याव आणी त्यांचा  आथिर्क व सामाजिक विकास व्हावा यासाठी शासनाकडून महीलांना शिलाई मशीन प्रदान करण्यात येते. कारण त्यामुळेच महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहता येईल आणी  त्यांना स्वतःच आणी स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठीच इतर कोणावर ही अवलंबून रहाव लागणार नाही यामुळे ती महिला आथिर्क दृष्ट्या  सक्षम होतील.  पीएम विश्वकर्मा या योजनेत जर आपण  शिलाई मशीन चालवण्याच ट्रेनिंग घेतल तर  आपणास त्या ट्रेनिंग मधुन  आपणास शासनाकडून 500रुपय देण्यात येतात.आणी आपण मशीन चालवण्याच ट्रेनिंग जर घेतल तर आपण  मशीनसाठी आपण आपल्या जवळ च्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो.त्यासाठी आपणास आवश्यक असणारी कागदपत्र बरोबर घेऊन जाण आवश्यक आहे .आपण ज्या महीलेचा शिलाई मशीन साठी अर्ज करणार आहोत त्या  महिलांच आधार कार्ड असण आवश्यक आहे .आणी ते आधार क...

Paramparagat Krishi Vikas Yojana 2024

Image
Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 in marathi सेंद्रिय शेती करून मिळवा 31 हजार रूपय   Paramparagat Krishi Vikas Yojana  विकास योजना  शासनाकडून शेतकयांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाव यासाठीच राबविण्यात येते.सेंद्रिय शेती केल्यामुळेच जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते.सेंद्रिय शेती जर शेतकरी करण्यास जर शेतकरी प्रवृत्त झाला तर शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी प्रमाणात होइल त्यामुळेच शेतकरी अतिशय कमी खर्चात आपली शेती पिकवू शकेल .सेंद्रिय शेती केल्यामुळेच  जो रासायनिक खतांमूळ होणारा जो दुष्परिणाम तो सेंद्रिय शेतीमूळ होत नाही .सेंद्रिय शेती जर केली तर त्यापासून मानवी आरोग्यास काही हानी होत नाही. जर आपण रासायनिक खतांचा अतिवापर केला तर जमीनीचा पोत कमी होतो त्यामुळेच जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते.त्यामुळेच आपण रासायनिक खतांचा वापर अतिशय कमी प्रमाणात करण आवश्यक आहे.कारण रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खत हे अतिशय स्वस्त  असते.सध्या रासायनिक खत व.  बी बीयाण  यांची वाढती महागाई यामुळेच शेतकऱ्यांचा शेतीत मोठया प्रमाणावर खर्च...

भाजीपाला

 भाजीपाला स्थळ    : आवक.  :   किमान.       कमाल.          . सर्वसाधारण  अकोला: कराड लोकल।:१५.  | :   ९०००.    :   १००००.        |१०००० ...................| नागपुर लोकल७२०:. |   ९०००. :     ११०००.            १०५००  ...................| नाशिक हायब्रीड |५४ :| ९०००.   :      १२०००.   :    :१००००   आले.  | : १८०.     :  ९०००.     :     ११०००.     ; १०००० अंबाडी भाजी  सोलापूर लोकल नग१९८:|३००.  :    |५००.         : ४०० आंबट चुका पुणे लोकल|:२९००      |  ५         |   : १५    :   १० अवीॅ पुणे लोकल:|१८.     |      १०००    |:३०००....

नवदुर्गा

Image
नवदुर्गा श्रदधा ढवण यांनी स्वतःच्या मेहनतीवर उभारला 100म्हशींचा गोठा नवदुर्गा श्रद्धा ढवण यांना सुरुवातीपासून त्यांना शेतीची आवड होती .आणी त्यांच्या घरात आईवडील हे शेती करत असल्यामुळेच  त्यांना सुद्धा शेतीबद्दल आवड निर्माण झाली आणी त्यामुळे त्या शिक्षणाबरोबरच शेतीची काम सुद्धा आवडीन करत असायच्या  सुरुवातीलाच त्यांच्याकडे गुर होती पण त्यांना  लहान पदापासून जनावर सांभाळण्याची आवड होती.  .त्या  जनावरांच शेण उचलण्यापासून ते गुरांची धार काढण्यापर्यंज्तयाज सर्व काम त्या स्वतःच करायच्या .त्यांचे वडील हे पायानी अपंग असल्यामुळेच त्यांना दुध घालण्यासाठी जाताना त्यांच्या पायावर जास्त प्रमाणात लोड यायचा त्यामुळेच ती दुध घालण्याची जबाबदारी श्रद्धा ढवण यांनी उचलली . ही जबाबदारी त्यांच्याखेरीज दुसरे कोण पार पाडू शकत नव्हते .त्यामुळेच त्यांना एखाद्या कार्यक्रम सुद्धा अटेंड करता येत नव्हता. त्यांच्या सर्व लोक ईतर कार्यक्रम अटेंड करत असायचे परंतू त्यांना माञ कार्यक्रमाला जाता येत नसायचे आणी जरी त्या एखाद्या functionला गेल्या तरी त्यांना  या वेळेवर घरी यायला लागायचे कारण त्या...