मोफत सोलार चूल योजना असा करा ऑनलाइन अर्ज free solar chulha yojana apply online 2025
free solar chulha yojana apply online2025
मोफत सोलार चूल योजना असा करा ऑनलाइन अर्ज free solar chulha yojana apply online 2025आजच्या काळात महागाई प्रचंड प्रमाण वाढत आहे आणि त्यातच गॅस च्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत .
त्यामुळे गॅस घेणे सुद्धा परवडत नाही अशातच सोलर चुलीचा फायदा मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
आपल्या देशातील महिलांसाठी राबवण्यात येणारी योजना भारत सरकार यांच्या मार्फत राबविण्यात येते.
त्या योजनेचे नाव आहे मोफत सोलार चूल योजना या योजनेअंतर्गत केंद्र सरकारने आपल्या देशातील सर्व महिलांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चुली देण्यात आल्या आहेत. free solar chulha yojana apply online2025
चुलीमुळं महिलांना स्वयंपाक करणं सोपं जाणार आहे. कारण सोलर चूल ही सौरऊर्जेवर चालणारी चूल असणार आहे.
.त्यामुळेच या चूलीसाठी दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज भासणार नाही. सोलर चुलीमुळे आपल्याला गॅसची गरज भासणार नाही केवळ सूर्याच्या उष्णतेवर ही सोलर चूल चालणार आहे.
बाजारात तीन प्रकारच्या चुली उपलब्ध आहेत
free solar chulha yojana apply online2025
१)यामध्ये एक चुल आहे ती डबल बर्नरची चूल आहे या चुलीला दोन बर्नर येतात त्यामुळे या चुलीवर एका वेळी दोन पदार्थ आपण बनवू शकतो
२)यामध्ये दुसरी चूल आहे ती सिंगल बर्नरची चूल आहे मी या चुलीवर एका वेळेस एकच पदार्थ बनवता येतो
सौर ऊर्जेवर चालणारे चुलीचे फायदे काय आहेत
१)सौर उर्जेवर चालणारे सूर्य मुळे आपल्या गॅस आणि विजेची बचत होते
२)सौर उर्जेवर चालणारी चूल एकदा बसवल्यावर वर्षानुवर्षी वापरण्यात
३)सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चुलीचा घोटाळा जरी झाला तरी रिपेअर करण्याचा खर्च अतिशय कमी असतो
४)सौरऊर्जेवर चालणाऱ्या चुलीमुळे होणारे प्रदूषण अतिशय कमी असते त्यामुळे याचा पर्यावरणाला कुठलाही धोका नस तो
५)सौर ऊर्जेवर चालणाऱ्या चुलीमुळे आग लागण्याची भीती नसते
६)सौर उर्जेवर चालणारी चूल वापरण्यास अतिशय सोपी आहे
७)सौर उर्जेवर चालणारे सूर्य मुळे स्वयंपाक करण्यास अतिशय कमी वेळ लागतो
सौरचुलीची देखभाल व काळजी कशी करावी
१)सौर चुलीचे पॅनल हे स्वच्छ कापडाने पुसून घ्यावेत
२)सौर चूल पावसात भिजू नये याची काळजी घ्या
३)सौरचुलीचे बर्नर हे स्वच्छ ठेवावेत
free solar chulha yojana apply online2025
सोलर चूल योजनेसाठी आवश्यक पात्रता
१)सोलर चुलीचा लाभ दारिद्र्य रेषेखालील महिलांना मिळणार आहे
२)या योजनेचा लाभ एका कुटुंबातील एकाच सदस्यांना होणार आहे
३)या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे
४)या योजनेसाठी अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे
free solar chulha yojana apply online2025
या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र
१)आधार कार्ड
२)पॅन कार्ड
३)मोबाईल नंबर
४)पासपोर्ट साईज फोटो
५)बँक पासबुक
६)उत्पन्नाचा दाखला