नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनाNanaji deshmukh krushi sanjivani yojna

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

Nanaji deshmukh krushi sanjivani yojna 




नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना



 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना

Nanaji deshmukh krushi sanjivani yojna देशमुख कृषी संजीवनी योजना ही योजना महाराष्ट्र सरकार कडून सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी मदत करता यावी यासाठी ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना याची सुरुवात करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश आहे की जे शेतकरी दुष्काळ असेल किंवा शेतकऱ्यांना आलेल्या कर्जबाजारीपणामुळे त्यांना नवीन पिक उभारणीसाठी आर्थिक अडचणी येत असेल तरी या योजनेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना अडचणीवर मात करता यावी यासाठी आर्थिक सहाय्य पुरवले जाते. जे शेतकरी आपले कर्ज फेडू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांना कर्ज फेडायला लागू नये यासाठी कर्जमाफी ही योजना राबवण्यात येते तसेच शेतकऱ्यांना सुलभ असे कर्ज पुरवले जाते जेणेकरून त्या शेतकऱ्यांना पीक उभारणीसाठी मदत मिळू शकेल. शेतकऱ्यांनी शेतीत जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाने शेती कशी करायची हे शिकवून त्याची उत्पादन क्षमता वाढवणे.



पाणी देण्यासाठी योग्य अशी योजना आखून आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाचा वापर करून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. 



नानाजी देशमुख कृषी संजीवनी या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली या योजनेची सुरुवात 2021 यावर्षी करण्यात आली या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मदत करून त्यांना सशक्त करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली ज्यामुळे शेतीतील ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी शेतकऱ्यांना उपाय मिळू शकेल







नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा उद्देश 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी ही योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरुवात करण्यात आलेली योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली





या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते त्यामुळे त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची वाढ मोठ्या प्रमाणावर होते







शेतकऱ्यांना आधुनिक कृषी सुविधा उपलब्ध करून देणे जसे की ठिबक सिंचन असेल आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा कृषी उपकरणे असतील





शेतकऱ्यांनी स्वतःची पिकाच्या उत्पादनात वाढ करून स्वतःचे उत्पादन वाढवणे






शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करून कृषी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे









नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पाञता व अटी

Nanaji deshmukh krushi sanjivani yojna eligibility and Conditions 


नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरुवात करण्यात आलेली आहे या योजनेसाठी काही पात्रता व अटी आहेत त्या खालील प्रमाणे





पाञता

eligibility 

१)या योजनेचा लाभ घेण्यासाठी जो शेतकरी असेल त्यांनी स्वतःची शेतकरी म्हणून नोंद केलेली असावी तसेच त्या शेतकऱ्याच्या नावावर शेती असावी






२)या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील शेतकरी घेऊ शकतात






३)या योजनेसाठी जे कर्जबाजारी शेतकरी आहेत त्यांना सर्वप्रथम प्राधान्य दिले जाते









४)या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे साहित्य असेल किंवा बी बियाणे असेल यासाठी आवश्यक ती मदत केली जाते





अटी


Condition 


१)या योजनेचा लाभ अशा शेतकऱ्यांना मिळेल ज्या शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे आणि ज्यांच्या डोक्यावर कर्ज आहे





२)योजनेचा लाभ घेणे शेतकऱ्यांनी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान शेतीची आधुनिक उपकरणे व शेतीच्या आधुनिक पद्धती वापरणे आवश्यक आहे







३)या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत कागदपत्रात असलेली माहिती सत्य असणं आवश्यक आहे आवश्यक आहे









या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र

Nanaji deshmukh krushi sanjivani yojna 

 Documents 



१)उत्पन्नाचा दाखला





२)आधार कार्ड 





३)7/12उतारा






४)बॅंक पासबुक 





५)पीक विमा प्रमाणपञ





६)रेशन कार्ड 
Previous Post Next Post