शेतकरी सन्मान योजना 2024

 शेतकरी सन्मान योजना 2024

ही योजना केंद्र सरकार आणी महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरण व्हाव यासाठीच ही योजना राबविण्यात येत आहे याचा उद्देश हाच आहे की शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी हाच यामागील प्रमुख उद्देश आहे.








प्रधान मंञी किसान सन्मान निधी योजना 

केंद्र सरकारच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठीच जे शेतकरी पाञ आहेत ते शेतकरी या योजनेत पाञ असणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 आर्थिक मदत करण्यात येते.पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना  ही भारत सरकारकडून सुरू करण्यात आलेली ही योजना आहे .







नमो महासन्मान निधी योजना 


महाराष्ट्र शासनाने PM-KISAN योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना अतिरिक्त ₹6,000 वार्षिक अनुदान दिले जाते. 5 ऑक्टोबर 2024 रोजी या योजनेचा हप्ता जारी करण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹4,000 (PM-KISAN आणि नमो शेतकरी योजना मिळून) जमा झाले आहेत. 








शेतकरी सन्मान योजनेचा उद्देश 

१)शेतकरी सन्मान योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण





२)शेतीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक साधनसामग्री  उपलब्ध करून देण




३)शेतकऱ्यांना  शेतमाल  विक्रीसाठी  योग्य अशी बाजारपेठ. उपलब्ध  करून देण

 






शेतकरी सन्मान योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 



१)आधार कार्ड 





२)सातबारा उतारा







३)मोबाईल नंबर 








४)पासपोर्ट साईज फोटो









Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming