Crop loan
आज आपण crop loan म्हणजेच काय हे आपण आज पाहणार आहोत .पीक. कर्ज कस काढायच व त्यासाठीच काय काय ती आवश्यक कागदपञ लागतात याबद्दल माहीती आपण जाणून घेणार आहोत.
पीक कर्ज म्हणजेच काय
आपण शेती करत असताना शेतकऱ्यांना बऱ्याच अडचणी येत असतात व त्यामुळेच जर एखाद्या शेतकऱ्यांना पीक लावण्यासाठी आथिर्क अडचण जर आली तर शेतकऱ्यांना भांडवलाअभावी शेतकऱ्यांना बॅंकेकडुन कर्ज घेऊन शेती करावी लागते त्याला पीक कर्ज अस म्हणतात. आपण जे पीक कर्ज घेतलेल आहे ते कर्ज आपण पीक लागवड करण्यासाठी वापरतो त्याला पीक कर्ज असे म्हणतात.
पीक कर्ज कसे मिळवायच
पीक कर्ज crop loan हे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची जी कामे पूर्ण होण्यासाठी दिले जाणार कर्ज आहे.हे कर्ज आपणास बँकेत किंवा सहकारी संस्थेत मिळवता येते.
पीक कर्ज घेण्यासाठीच लागणारी कागदपत्र
१) सातबारा उतारा
२) आठ अ उतारा
३)सोसायटीचा कर्ज नसलेला दाखला
४)आपल्या आसपास च्या बँकेत कर्ज नसल्याचा दाखला (नो ड्युज सट्रिफिकेट)
५)आधार कार्ड
६)पॅन कार्ड