Sheli Palan Yojana Maharashtra 2024

Sheli Palan Yojana Maharashtra 2024


Sheli Palan Yojana Maharashtra 2024

Sheli Palan Yojana maharastra2024









Sheli Palan Yojana Maharashtra 2024शेळी पालन योजना  ही योजना महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणारी योजना आहे. 


शेळी पालन योजना हा एक असा व्यवसाय आहे.जो कमी गुंतवणुकीत सुरु करता येतो आणि त्यातून चांगला नफा मिळवता येतो.


 महाराष्ट्रात ग्रामीण भागातील शेतकरी व बेरोजगार तरुणांसाठी शेळी पालन हा उत्तम व्यवसाय ठरतो. 


शेळी पालन हा व्यवसाय प्रामुख्याने ग्रामीण भागात चालणारा व्यवसाय आहे. बकरी पालन व्यवसाय शेतीला पूरक असा व्यवसाय आहे.


 सध्या बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून शेळी पालन योजना राबविण्यात येते. याचा उद्देश प्रामुख्याने हाच आहे की आपल्या राज्यातील तरुणांना काहीतरी रोजगार प्राप्त व्हावा . 


शेळीपालन  सुरुवात करत असताना आपण सुरुवातीला पण एक ते पाच शेळ्या घेऊन सुरुवात करू शकतो.


 कारण आपण नवीन व्यवसाय सुरू करत असताना. आपल्याला त्या गोष्टीचा अनुभव नसतो .त्यामुळेच आपण शेळी पालनाची सुरुवात करत असताना आपण प्रथम एक किंवा पाच शेळीपासून सुरुवात करावी. 




शेळी पालन करत असताना आपल्याला फार मोठ्या गुंतवणुकीची गरज लागत नाही. शेळीपालन आपण कुठेही करू शकतो. शेळी पालन आपण शेतात सुद्धा करू शकतो. त्यासाठी आपल्याला शेतातील मोकळ्या जागेत एक शेड बनवावे लागेल. जे शेड आपण बनवत आहे ते शेड पावसापासून सुरक्षित असण आवश्यकआहे.




Sheli Palan Yojana Maharashtra 2024





या योजनेचे उद्दिष्ट


१) राज्यातील तरुणांना पशुपालन  करण्यासाठीच प्रवृत्त  करुन नागरिकांना रोजगार प्राप्त व्हावा .






२)शेळी पालन केल्यास राज्यातील दुध उत्पादनात व मांस उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल. 








३)या योजनेमुळ राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे.










शेळी पालन या योजनेसाठी आवश्यक कागदपञ 




१)आधार कार्ड 





२)रेशनकार्ड 





३)रहीवासी दाखला





४)मोबाईल नंबर 






५)पासपोर्ट साईज फोटो





Sheli Palan Yojana Maharashtra 2024

शेळी पालन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी व पाञता


१)शेळी पालन करण्यासाठीच शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असण आवश्यक आहे.




२)अर्जदाराच वय १८ते५५च्या मध्ये असाव 




३)अर्जदाराचा मोबाईल नंबर आधार कार्ड शी लिंक असण आवश्यक आहे.






४)अर्जदाराला शेळीपालनाचा अनुभव आवश्यक आहे.








५)अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.












Sheli Palan Yojana Online application 

शेळी पालन योजनेसाठी ऑनलाईन अप्लिकेशन



१)अर्जदाराला सर्वप्रथम शेळीपालन या वेबसाईटवर  जाव लागेल.






२)आपण होमपेज वर गेल्यानंतर शेळी पालन या अर्जावर आपण क्लिक करावे.






३)आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल. त्यामध्ये  विचारलेली माहिती योग्य प्रकारे भरून आपली कागदपत्रे अपलोड करा.






४)सर्व कागदपत्रे भरून झाल्यावर सबमिट या बटणावर क्लिक करा.







Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming