Digital mission agriculture yojna2024

 Digital mission agriculture yojna 2024

देशातील शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे .


यासाठीच शासनाकडून काही योजना राबविण्यात येणार आहेत .त्या योजनेच नाव डिजिटल कृषी मिशन अस ठेवण्यात आल आहे.


या योजनेंमूळ शेतकऱ्यांची शेती ही डिजिटल होणार आहे.या डिजिटल तंत्रज्ञानामुळ शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार आहे.


डिजिटल मिशन या योजनेमुळ शेतकऱ्यांना वातावरणात होणारा बदल याची माहीती मोबाईल द्वारे मिळणार आहे.


. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ भरपूर प्रमाणात होइल. डिजिटल मिशन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बी बीयाण कुठल वापराव याची सुद्धा माहीती या योजनेंतर्गत मिळणार आहे.


.डिजिटल मिशन योजनेमूळ शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज हा अचुक मिळणार आहे .


या योजनेंमूळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येणाऱ्या कीड रोगाच्या नियंञणासाठी कुठल कीटकनाशक वापराव याची माहीती माहीती मिळणार आहे.


.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती उत्पादनात वाढ कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे .याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी .





केंद्र आणी राज्य सरकार शेतकऱ्यांच्यासाठी बऱ्याच योजना राबवत असत. त्यापैकीच शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सात योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकीच ऐक योजना म्हणजेच डिजिटल कृषी मिशन योजना ही आहे .






डिजिटल कृषी मिशन योजना ही योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी योजना आहे.या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 2817एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच उत्पादन वाढाव यासाठीच केंद्र सरकारकडून सात योजनाची सुरुवात करण्यात आलेली आहे .त्यापैकीच एक योजना ही डिजिटल कृषी मिशन योजना आहे .

 


 









शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार कडून घेण्यात आलेले निर्णय

  Digital agriculture mission 2024

१)डिजिटल कृषी मिशन या योजनेसाठी 2817 कोटी रुपये.


२)पीक विज्ञानासाठी3979कोटी रूपये.



३)कृषी शिक्षण आणी व्यवस्थापनाच्या सक्षमीकरणासाठी2291कोटी रुपये.


४)शाश्वत पशुधन आणी आरोग्य 1702कोटी रूपये.


५)फल उत्पादनात वाढ व्हावी यासाठीच 860कोटी रूपये.


६)नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन करण्यासाठीच 1115कोटी रूपये.



Digital mission agriculture yojna2024

डिजिटल कृषी मिशन योजना

या योजनेंतर्गत शेतकऱ्यांनाच डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

 यामधून शेतकऱ्यांच्या जमिनीची नोंदणी . करणे.शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांबाबत योग्य अस मार्गदर्शन करण.कुठल्या पीकाला खत टाकाव याची माहीती आपल्याला डिजिटल तंत्रज्ञानामुळ माहीत होणार आहे. 

एखाद्या पिकावर जर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्या पीकाला कुठल कीटकनाशक किती प्रमाणात वापराव याची माहीती यामार्फत मिळणार आहे.

 




१)कृषी शिक्षण  =जर. शेतकऱ्यांच्या मुलानी शेतीच जर शिक्षण घेतल तर शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीच्या उत्पादनात वाढ भरपूर प्रमाणात करण्यात येणार आहे.

 



२)शाश्वत  पशुधन =दुध उत्पादनात वाढ करण्यासाठीच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण आवश्यक आहे.







३)फलोत्पादन =फळांची उत्पादनात क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करणे






४)नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन =पाणी जमीन आणी इतर  नैसर्गिक संसाधनाचे व्यवस्थापन करण्यासाठीच या योजनेच्या माध्यमातून भर देण्यात येतो.



Digital mission agriculture yojna2024


डिजीटल कृषी मिशन या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 




१)आधार कार्ड 





२)जमिनीचा सातबारा उतारा





३)बॅक खाते तपशील 





४)पासपोर्ट साईज फोटो



https://t.me/+X5Pjm79r89djOGRl



Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming