मागेल त्याला सौलर पंप योजना

 मागेल त्याला सोलर पंप योजना Magel tyla solar pamp yojna 



Magel tyla solar pump

Magel tyla solar pamp 




Magel tyla solar pump :आज आपण मागेल सोलर पंप योजना याबद्दल माहीती जाणून घेणार आहोत. या योजनेचा उद्देश काय आहे.या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा .या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र  .याची माहीती आपण पाहणार आहोत. 




शेतकऱ्यांसाठी मागेल त्या शेतकऱ्याला सौरकृषी पंप योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून 8 लाख 50 हजार  सौरकृषीपंप शेतकऱ्यांना देण्याची घोषणा करण्यात आली आहे.



या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना  त्यांच्या शेतजमिनीवर सौरपंप  बसविण्यासाठी प्रोत्साहन दिले  जाणार आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांना सौरऊर्जेचा वापर  त्यांच्या कामासाठी करण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरकृषीपंप दिले जाणार आहेत 






:या योजनेच नाव =मागेल त्याला सोलर पंप योजना



ही योजना  कोणी सुरू केली =महाराष्ट्र शासनाकडून 



पोर्टल नाव =pm kusum




विभाग=कृषी,पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय विकास  व मत्स्य व्यवसाय  विभाग 




लाभार्थी =शेतकरी




फायदा =मागेल त्याला सौरकृषीपंप 




राज्य =महाराष्ट्र





अर्ज प्रक्रिया=ऑनलाईन 





मागेल त्याला सोलर  पंप या योजनेची वैशिष्ट्य 



शेतकऱ्यांना आपल्या  क्षमतेनुसार 3hp,5hp,

 7hpव त्यापेक्षा जास्त क्षमता असणारा सोलर पंप उपलब्ध होणार 



सर्वसाधारण वर्गवारी असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी कृषी पंप किमतीच्या 10 टक्के तर  अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना5 टक्के लाभार्थी हिस्सा



जर आपल्याला उपकरण आपल्या स्वखर्चान  लावायची असतील तरी लावण्याची सोय 






[[मागेल त्याला सोलर पंप या योजनेची पाञता]]

१)शेततळे ,विहीर,बोअरवेल,बारमाही वाहणारी नदीनाले यांच्याशेजारील,तसेच शाश्वत पाणी उपलब्ध  असणारे शेतकरी ॥



२)पारंपारिक वीज कनेक्शन नसणारे शेतकरी  ॥



३)Magel tyla  solar pamp पंप योजना  टप्पा 1व2 किंवा मुख्यमंञी सौरकृषीपंप योजनेंतर्गत  अर्ज केलेले व अर्ज मंजूर न झालेले अर्जदार ॥



४)ज्या शेतकऱ्यांकड 2.5एकर एवढी जमीन आहे.त्या शेतजमीन धारकास 3hp DC आणी 5एकर शेती असलेल्या जमिनधारकासाठी5hp DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या  शेतजमीन धारकास 7.5hp DC 


Magel tyla solar krushi pump 

मागेल त्याला सोलर कृषी पंप योजना यासाठीच आवश्यक असणारी कागदपत्र 


१)सातबारा उतारा. (आपल्या शेतात जर विहीर असेल तर त्याला विहरीची नोंद ही सातबारा उताऱ्यावर असण आवश्यक आहे॥




२)बॅक पासबुक झेरॉक्स ॥




३)शेतजमीन/विहीर/जर आपला पाण्याचा पंप सामाईक असल्यास त्या शेतकऱ्यांच ना हरकत प्रतिज्ञापत्र ॥



How to apply Magel tyla solar pump yojna online 2024


१)सर्वप्रथम  तुम्हाला महाराष्ट्र  कुसुम सोलर  पंप योजनेच्या  वेब साईटवर जाऊन Magel tyla suar Krishi pump वर जाऊन क्लिक करा ॥




२)आता तुमच्यासमोर कुसुम सोलर नोंदणी पेज समोर दिसेल ॥






३)यानंतर तुम्ही रजिस्टर व अर्ज  या पर्यायावर क्लिक करा ॥




४)रजिस्टर वर क्लिक केल्यावर  तुम्हीotp verified पेजवर पोहचाल ॥




५)आता तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर सहा अंकी एक ओटीपी येईल. त्यानंतर तो ओटीपी आपण  येथे नोंद करायचा आहे ॥





६)यानंतर तुमच्या ओटीपीची पडताळणी होईल आणी त्यानंतर  तुम्हाला तुमचा आयडी व पासवर्ड मिळेल ॥



७)यानंतर तुमच्यासमोर महाउर्जा कुसुम सोलर पंप योजना लाॅगीन पेज उघडेल॥



८)येथे तुम्हाला तुमचा वापरकर्ता आणी पासवर्ड  प्रविष्ट कराव लागेल  ॥



९)Kusum mahurja com.magel tyla solar pamp वर लाॅगीन केल्यावर,डॅशबोर्ड तुमच्यासमोर  उघडेल ॥




१०)या डॅशबोर्ड मध्ये ऑनलाईन फार्म भरणे,दस्तावेज अपलोड करण


आणी पेमेंट करण यासारख्या प्रक्रियाचा समावेश आहे.




यानंतर  तुम्हालाcomplet your forum go ahead या पर्यायावर क्लिक कराव लागेल. 




Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming