लाडका शेतकरी योजना

 लाडका शेतकरी योजना

LadkaShetkariyojna. ही योजना महाराष्ट्र शासनाकडून सुरू करण्यात आलेली योजना आहे .

ही योजना  महाराष्ट्र राज्याचे मुख्य मंञी  एकनाथ शिंदे यांच्यामार्फत ही योजना राबविण्यात येत आहे .


या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना चार महीन्यातुन एकदा दोन हजार रुपयांपर्यंत मदत प्रत्येक शेतकऱ्यांना मिळणार आहे.



पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत केंद्र शासनाकडून केली जात आहे .


या योजनेची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र शासनाने ladka Shetkari yojna सुरू केली आहे.याचा लाभ आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.



आपल्या महाराष्ट्र राज्यात असे कितीतरी गरीब शेतकरी आहेत.जे शेतकरी आपले उपजिविका चालवण्यासाठी व्याजाने पैसे घेतात. कारण गावात हा रोजगार हा उपलब्ध होत नाही. 




लाडका शेतकरी या योजनेमुळ  शेतकऱ्यांना आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून मिळणार आहे.शेतकऱ्यांना ladka Shetkari yojna या योजनेंतर्गत प्रत्येक चार महीने पूर्ण झाल्यानंतर दोन हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.








Ladka Shetkari yojna 


योजनेचे नाव=लाडका शेतकरी योजना




या  योजनेची सुरुवात कधी झाली= 2024





या योजनेची सुरुवात कोणी केली =एकनाथ शिंदे




लाभ =2000रूपयांपर्यत आर्थिक मदत 




या योजनेसाठी लाभार्थी शेतकरी =हा महाराष्ट्र राज्यातील असावा







लाडका शेतकरी योजनेसाठी पाञता

Ladka Shetkari yojna eligibility 


१)लाडका शेतकरी या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील रहीवासी असावा॥




२)लाडका शेतकरी या योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांकड जमीन आहे अश्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे॥




३)या योजनेसाठी शेतकऱ्यांच बॅंकेत अकाउंट असण आवश्यक आहे॥





४)या योजनेसाठी पात्र असण्यासाठी शेतकऱ्यांकड आधार कार्ड असण आवश्यक आहे.॥

 






लाडका शेतकरी योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 



१)आधार कार्ड 




२)रहीवासी   दाखला




३)पासपोर्ट साईज फोटो 




४)मोबाईल नंबर 






.



Ladka Shetkari yojna online application 

.

१)सर्वात पहिल्यांदाच आपण   आपल्या जवळच्या  महाइसेवाकेंद्रात  त्यांच्याकडून लाडका शेतकरी या  योजनेचा  फाॅर्म घ्यावा.



२)नंतर  आपण त्या  फॉर्मवर  आपल स्वतःच नाव  आणी आपला पत्ता आणी शेतीबद्दल आपली माहीती भरून घ्यायची.




३)फॉर्मवर सर्व माहीती भरल्यानंतर आपण  आपल्या कागदपत्रांची झेरॉक्स त्या  फॉर्म बरोबर जोडून द्यावी.




४)आणी नंतर आपण तो  फॉर्म  जवळच्या महाइसेवाकेंद्रात जाउन जमा करायचा आहे.





 ५)आपण आपला फॉर्म महाइसेवाकेंद्रात जाउन जमा केल्यानंतर  तेथील जो व्यक्ती आहे तो आपला फॉर्म ऑनलाईन  पद्धतीने भरणार.


 



६)ऑनलाईन अर्ज केल्यानंतर kyc केली जाणार आहे  त्यासाठीच शेतकऱ्याचा फोटो काढावा लागेल.







Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming