Cow farming
Cow farming गाय गोठयासाठी मिळणार 2लाख रूपय अनुदान ते थेट आपल्या बॅक खात्यात जमा होणार
Cow farming
Poultry framing आपल्यात गाईला मातेचा दर्जा दिला जातो .गोपालन करण हे बऱ्याच शेतकऱ्यांचा व्यवसाय आहे पण शेतकरी हा आपल्या जनावरांची काळजी अगदी आपल्या लहान मुलाप्रमाणेच घेत असतो .
.गोपालन करण्यासाठीच आपणास गोठयाची आवश्यकता असते. पण तो गोठा बांधण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक एवढे साधना उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी गोठा बांधू शकत नाही कारण शेतकरी आर्थिक दृष्ट्या गरीब असतात अशा आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून गाय गोठा बांधण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात यामुळे शेतकऱ्यांना आपला गुरांचा गोटा उभा करण्यासाठी शेतकऱ्यांना शासनामार्फत मदत होते त्यामुळे शेतकरी आपला गोठा उभा करू शकतो कारण जर गुरांसाठी चांगला गोठा असेल तर शेतकरी आपल्या गुरांची योग्य प्रकारे निगा राखू शकतो कारण खोटा चांगला असेल तरच गुरांना कुठलेही आजार होत नाहीत.
government schemes for cow farming या योजनेची वैशिष्ट्य
गाय गोठा योजना ही महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बनण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून दोन लाख रुपये पर्यंत अनुदान देण्यात येत या योजनेसाठी जो फॉर्म भरायचा असतो तो फॉर्म भरण्याची पद्धत अतिशय सोपी ठेवण्यात आलेली आहे कारण शेतकऱ्यांना या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी त्रास होऊ नये हा यामागचा शासनाचा उद्देश आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे शेतकऱ्यांना तरी शासकीय योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी यांना सारखं शासकीय कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात अशा योजना मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पाठपुरावा करावा लागतो त्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी या योजनेच अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जात त्यामुळे शेतकऱ्यांचा सततच्या फेऱ्या मारल्यामुळे वाया जाणारा वेळ वाया जात नाही जात नाही आणि शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी जी मदत लागते ती मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
गाय गोठा अनुदान म्हणजे poultry framing या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी दोन लाख रुपये अनुदान त्यांच्या जमा केले जातात. आपल्या राज्यात बऱ्याच शेतकऱ्याकडे गाय म्हशी कोंबड्या शेळी शेळी बोकड अशी पाळीव प्राणी आहेत त्या पाळीव प्राणी यांचा यांचा ऊन वारा पाऊस यांच्यापासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी त्यांना गुरांचा गोठा बांधणं आवश्यक असतं त्यामुळे अशा शेतकऱ्यांना गुरांचा गोठा बांधण्यासाठी मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट दोन लाख रुपयापर्यंत रक्कम जमा करता येते
[[अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्र]]
१)आधार कार्ड
२)रेशन कार्ड
३)अर्ज करणारा अर्जदार हा शेतकरी असण आवश्यक आहे
४)आठ अ चा उतारा
subsidy for cow farming in maharashtra
Poltry farming या योजनेंतर्गत शेतकऱ्यांस आपल्या गुरांचा गोठा बांधण्यासाठी रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते.
हे अनुदान शेतकऱ्यांना पक्का गोठा बांधण्यासाठी त्या अनुदानाची मदत होईल. जर एखाद्या शेतकऱ्यांकड पाच ते सहा गुर असतील त्या शेतकऱ्यांना पक्का गोठा बांधण्यासाठी 77हजार188रूपयांपर्यत मदत करण्यात येते.
जर एखाद्या शेतकऱ्याकड दोन ते सहा गुर असतील तर त्या शेतकऱ्यांना गुरांचा गोठा बांधण्यासाठी 77हजार 188रूपयांपर्यत अनुदान मिळत
जर एखाद्या शेतकऱ्यांकड सहा किंवा त्यापेक्षा जास्त गुर म्हणजेच बारा गुर असतील तर अश्या शेतकऱ्यांसाठी दुप्पट अनुदान मिळत.
जर एखाद्या शेतकऱ्यांकड बारा किंवा आठरा गुर असतील तर अश्या शेतकऱ्यांसाठी तिप्पट अनुदान दिल जात. हा गोठा बांधण्यासाठी 26.95मीटर जमीन पुरेशी आहे .तसेच त्या गोठयाची लांबी 7.7मीटर आणी रूंदी 3.5 मीटर असावी .आणी आपण गुरांना चारा टाकण्यासाठी जे गव्हाण करणार आहोत. त्याचे मोजमाप 7.7×2मीटर×65मीटरआणी मुञ विसर्जनासाठी 250लीटर चे टाकी बांधण्यात येईल.
जनावरांना पिण्याच्या पाण्याची 200 लीटर क्षमतेची टाकी सुद्धा बांधण्यात येणार आहे.या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपञ असलेले कागदपत्र ज्या शेतकऱ्यांकड असतील तो शेतकरी यासाठीच पाञ असतील.
जर एखाद्या शेतकऱ्यांकड दोन ते तीन जनावर आहेत अश्या शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चावर गोठा बांधण परवडणार नाही .त्यामुळेच यासाठीच शेतकऱ्यांन अनुदान जाहीर केल आहे.
या योजनेंतर्गत म्हणजेच गाय गोठा योजनेंतर्गत 10शेळयांना शेड बांधण्यासाठी 49हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार
या योजनेंतर्गत वीस शेळयांसाठी दुप्पट अनुदान आणी तीस शेळयांसाठी तिप्पट अनुदान दिल जात.
शेळयासाठी बांधण्यात येणार शेड हे सिमेंट व विटा लोखंडाच्या सळया यांच्या आधारे बांधण्यात येणार
{{या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र }}
१)आधार कार्ड
२)रेशन कार्ड
३)या योजनेंतर्गत अर्ज करण्यासाठी अर्ज करणारा अर्जदार हा शेतकरी असण आवश्यक आहे.
४)अर्जदाराचा पासपोर्ट साईज फोटो
५)कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
६)मतदान कार्ड .
७)मोबाईल नंबर रजिस्टर असावा.
८)आधार कार्ड लिंक केलेला मोबाईल नंबर असावा.
९)अर्जदार महाराष्ट्राचा रहीवासी असावा .
१०)अर्जदार ग्रामीण भागातील रहीवासी असण आवश्यक आहे.
११)आदिवासी प्रमाणपत्र .
१२)जन्माचे प्रमाणपत्र
१३)जातीचे प्रमाणपत्र
१४)जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपण कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा.