Silai machine yojna 2024

PM Free Silai Machine Yojana 2024 Online Apply


Silai machine yojna 2024


Silai machine yojna 2024



[[ Silai machine yojna 2024सरकार आजकाल महीलांसाठी बऱ्याच योजना राबवत आहे]] .

याचा उद्देश हाच आहे की महीलांना स्वतःच्या पायावर उभ राहता याव आणी त्यांचा  आथिर्क व सामाजिक विकास व्हावा यासाठी शासनाकडून महीलांना शिलाई मशीन प्रदान करण्यात येते. कारण त्यामुळेच महिला आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहता येईल आणी  त्यांना स्वतःच आणी स्वतःच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठीच इतर कोणावर ही अवलंबून रहाव लागणार नाही यामुळे ती महिला आथिर्क दृष्ट्या  सक्षम होतील. 


पीएम विश्वकर्मा या योजनेत जर आपण  शिलाई मशीन चालवण्याच ट्रेनिंग घेतल तर  आपणास त्या ट्रेनिंग मधुन  आपणास शासनाकडून 500रुपय देण्यात येतात.आणी आपण मशीन चालवण्याच ट्रेनिंग जर घेतल तर आपण  मशीनसाठी आपण आपल्या जवळ च्या ग्राहक सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो.त्यासाठी आपणास आवश्यक असणारी कागदपत्र बरोबर घेऊन जाण आवश्यक आहे .आपण ज्या महीलेचा शिलाई मशीन साठी अर्ज करणार आहोत त्या  महिलांच आधार कार्ड असण आवश्यक आहे .आणी ते आधार कार्ड हे बँकेशी लिंक असण आवश्यक आहे .आणी त्या महीलेच बँकेत अकाउंट असण आवश्यक आहे .








[[शिलाई मशीन योजना काय आहे.]]



शिलाई मशीन योजना शासनाकडून राबविण्यात येते या योजनेचा उद्देश हाच आहे की महीलांना आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहता याव त्यांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुणावर अवलंबून रहाव लागणार नाही .त्यासाठीच शासनाकडून महीलांना शिलाई मशीन देण्यात येते आणी शिलाई मशीन देण्याअगोदर महीलांना  शिलाई मशीन चालवण्याच ट्रेनिंग देण्यात येत. हे ट्रेनिंग मधुन महीलांना 500 रूपय देण्यात येतात. आणी महीलांच ट्रेनिंग पुर्ण झाल्यावर त्यांना 15000रूपय किंवा शिलाई मशीन देण्यात येत याचा उद्देश हाच आहे महिला आत्मनिर्भर झाली पाहीजे आणी ती स्वतःच्या पायावर उभ राहुन तीला रोजगार प्राप्त करता येईल. 









[[शिलाई मशीन या योजनेसाठी अर्ज कसा करावा ]]

[[Free shilai machine yojna 2024 online application ]]




१)सर्वात पहिल्यांदाच आपण pmvishwakarma.gov.in या संकेतस्थळावर जावून अर्ज करावा.




२)त्यानंतर लाॅगीन ऑप्शन वर क्लिक. करा.





 ३)आता आपण.applications/beneficiary login वर
 क्लिक करा.






४)त्यानंतर तुमचा फोन नंबर इंटर करा








५)आणी त्यानंतर लाॅगीन वर क्लिक करा.








६)आणी त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी येईल त्यानंतर लाॅगीन कराव.





७)त्यानंतर तुम्ही वाॅवचर आणी  कुपन या  ऑप्शन वर क्लिक करा.






८)त्यानंतर तुमच्या समोर दोन शिलाई मशीन चा ऑप्शन येईल आणी त्यामधील  एक मशीन निवडुन अर्ज करू शकता.







[[शिलाई मशीन योजना फायदे काय आहेत ]]


जस की आपणास माहीत आहे की  ही जी योजना आहे   या योजनेअतर्गत.  महीलांना.    शिलाई मशिन देण्यात येते याचा उद्देश  हाच आहे की  महीलांना स्वतःच्या पायावर उभा राहता याव .




आता ही योजना महिलमध्ये अधिक लोकप्रिय आहे .या योजनेंतर्गत महीलांना 15000 हजार रुपयांपर्यंत मदत मिळते.









याचबरोबर  महीलांना ट्रेनिंग  मध्ये  पाचशे रुपय देण्यात येतात 








या योजनेचा उद्देश हाच आहे की महीलांना स्वतःच्या पायावर उभ राहता याव. 






[[शिलाई मशीन साठी आवश्यक असणारी कागदपत्र]] 





१)आधार कार्ड 







२)पॅन कार्ड 





३)पासपोर्ट साईज फोटो.    





४)रजिस्टर मोबाईल नंबर 














 

Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming