नवदुर्गा
नवदुर्गाश्रदधा ढवण यांनी स्वतःच्या मेहनतीवर उभारला 100म्हशींचा गोठा
श्रद्धा ढवण यांना सुरुवातीपासून त्यांना शेतीची आवड होती .आणी त्यांच्या घरात आईवडील हे शेती करत असल्यामुळेच त्यांना सुद्धा शेतीबद्दल आवड निर्माण झाली आणी त्यामुळे त्या शिक्षणाबरोबरच शेतीची काम सुद्धा आवडीन करत असायच्या सुरुवातीलाच त्यांच्याकडे गुर होती पण त्यांना लहान पदापासून जनावर सांभाळण्याची आवड होती.
.त्या जनावरांच शेण उचलण्यापासून ते गुरांची धार काढण्यापर्यंज्तयाज सर्व काम त्या स्वतःच करायच्या .त्यांचे वडील हे पायानी अपंग असल्यामुळेच त्यांना दुध घालण्यासाठी जाताना त्यांच्या पायावर जास्त प्रमाणात लोड यायचा त्यामुळेच ती दुध घालण्याची जबाबदारी श्रद्धा ढवण यांनी उचलली .
ही जबाबदारी त्यांच्याखेरीज दुसरे कोण पार पाडू शकत नव्हते .त्यामुळेच त्यांना एखाद्या कार्यक्रम सुद्धा अटेंड करता येत नव्हता. त्यांच्या सर्व लोक ईतर कार्यक्रम अटेंड करत असायचे परंतू त्यांना माञ कार्यक्रमाला जाता येत नसायचे आणी जरी त्या एखाद्या functionला गेल्या तरी त्यांना या वेळेवर घरी यायला लागायचे कारण त्यांच्याशिवाय गुरांची धार काढणार कोण आणी जरी वडीलांनी जरी धार काढली तरी ते दुध दुधडेअरीपर्यत पोहोचवणार तरी कोण .
नवदुर्गा
शेती आणी शेतीपूरक व्यवसाय यांच्याबद्दल बघितल तर शेती करण्याची तयारी कुणाची नाही .गावातील मुलींना सुद्धा शहरात जायचय दुधाची भेसळ हा सर्वात महत्वाचा विषय आहे. सध्या दुधाची गरज 64कोटी लीटर दुधाची गरज आहे .पण तयार होत आहे 14 कोटी लिटर दूध च तयार होत आहे .
बऱ्याच ठिकाणी अस होत जर मुलगा शेतकरी असेल तर त्याची बायको शेतीच काम करायला तयार असते पण जर याउलट जर एखादा मुलगा जर नोकरी करत असेल तर त्या मुलाची बायको शेती व शेतीपूरक व्यवसाय करत नाही कारण त्यांना याची गरज वाटतच नाही.
दुगधव्यवसाय म्हणटले तर त्या माणसाल कधीच सुट्टी नसते.श्रदधा ढवण यांचा दुसऱ्याच दिवशी साखरपुडा होता तरीपण त्यांनी साखर पुडयाच्या आदल्या दिवशी सुद्धा राञी 2वाजल्यापासुन सकाळी सहा वाजेपर्यंत काम केल.कारण राञी कामगाराची शिफ्ट चेज होते.
शेती आणी शेतीपूरक व्यवसाय यामध्ये जर महिला नसतील तर त्यांचा शेतीमधील रोल काय असेल. त्या जर शेती करत नसल्या तर काय फरक पडेल. शेतीपूरक व्यवसाय जसे की दुग्धव्यवसाय असेल कुक्कुटपालन असेल या शेतीपूरक व्यवसाय मध्येच कसा त्यांना स्कोप आहे ते जर शेतीव्यवसायात जर आल्या तर त्याचा शेतीवर काय परिणाम होईल .
शेती आणी शेतीपूरक व्यवसाय करण्यात शहरात राहणाऱ्या मुलींना फार आवड नसते कारण शेती आणी शेतीपूरक व्यवसाय जर करायचा म्हणल तर अतिशय कष्ट हे शेती आणी शेतीपूरक व्यवसायात कराव लागत.
आजकाल अशी अवस्था आहे प्रत्येक आईवडिलांची की आपण जेवढे कष्ट केलेत तेवढे कष्ट आपल्या मुलांना किंवा मुलींना करायला लागू नये .यामुळेच ते आपल्या मुलांना शहरात कामासाठी पाठवतात. श्रद्धा ताई ढवण यांचे वडील सुद्धा शेतकरी होते .त्यांची अशी कधीच ईच्छा नव्हती की आपल्या मुलीच लग्न एखाद्या नोकरदाराबरोबर व्हाव. मुलगा शेतकरी असला तरी चालेल पण तो मात्र आधुनिक शेती करणारा असावा .
आता ज्या महिल जाॅब करतात आणी ज्या महिला शेती करतात. ज्या महिल जाॅब करतात त्या म्हणतात की आज आम्हाला दहा लाखाच पॅकेज आहे .पण श्रद्धा ताई ढवण यांच आज वार्षिक उत्पन्न कोटी रुपय आहे तर ते कशाच्या जीवावर आहे तर ते दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून एवढे रुपय कमवतात.
आज आपण सर्व निसर्गाशी कनेक्ट असतो .पण एखादा जाॅब करणारा जरी व्यक्ती असेल तर त्या माणसाला एखादी निसर्गातील एखादी मूव्हमेंट दिसली तर तो लगेच कॅप्चर करतो .आणी तो लगेच आपल्या स्टेटस ला ठेवतो.आपण जर निसर्गाशी कनेक्ट राहीलो तर आपण अधिक आनंदी राहु शकतो .त्यामुळेच जर आपण आपल जीवन जर आनंदी जगलो तर आपल आरोग्य अधिक चांगल राहू शकत .
श्रद्धा ताई ढवण आज दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून एक कोटी रूपयांची कमाई करते आज ती काम एखाद्या कामगारांकडून करुन घेउ शकते .पण पुर्वी अस नसायच .श्रद्धा ताई ढवण यांच ज्यावेळेस 11वी ला काॅलेज ला जात असायच्या त्यावेळेस त्या टुव्हीलव्हर दुध दुधडेअरीवरती दुध घातलेल आहे.
आणी नंतर काॅलेज ला जायच्या .काॅलेज वरून परत आल्यावर नंतर परत दुध काढायच परत डेअरीवर दुध घालायला जायच्या.त्यांना जर एखादा कार्यक्रम जरी असला तरी दुध काढण्यासाठी परत याव लागायच.
नवदुर्गा
ज्यांना ज्यांना हा व्यवसाय कसा असतो हे पाहयच असेल तर नक्कीच श्रद्धा ताई ढवण यांची भेट घ्या पण त्यांच अस मत आहे की जर त्या आता भरपूर पैसे कमवत आहेत म्हणून येऊ नका .त्याच त्यामागील मेहनत ही पहा.श्रद्धा ताई यांनी पुर्वी पीक अप मधुन चारा आणला आहे .त्यांनी पुर्वी पिकअप मधुनच दुध ङेअरीला घातल आहे .कधी कधी दुध काढताना त्यांच्या ड्रेसवर दुध सांडलेल आहे अश्या ड्रेसवर त्या काॅलेज ला गेलेल्या आहेत.
दुध उत्पादनात महिला आहेत म्हणून नगर जिल्हा दुध उत्पादनात अग्रेसर आहे.त्यामुळेच ज्या ठिकाणी महिला दुग्धव्यवसायात आहेत त्या भागात दुध उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे.ज्या ठिकाणी महीलांना दुग्धव्यवसायात काम करू दिल जात नाही अश्या ठिकाणी दुधाच उत्पादन अतिशय कमी आहे.
आज आपण आपल्या देशात पाहतो जर एखाद्या मुलीचा नवरा नोकरदार आहे तर मात्र त्या मुलीला शेती व शेतीपूरक व्यवसाय करण्याची गरज वाटत नाही किवा त्यांची ईच्छा नसते कारण त्यांना सर्व काही आयत मिळालेल असत .
नवदुर्गा
ज्या वेळेस काही पुरुष मंडळी श्रद्धा ताई ढवण यांचा गोठा पाहण्यासाठी येतात तेव्हा ते म्हणतात की आमचा दुग्धव्यवसाय हा फक्त आम्हीच बघतो किंवा आमच्यात महीलांना काम करण्याची परमीशन नाही .
जर एखाद्या महीलेला जरी दुध काढायला बोलवल तरी त्या येत नाहीत .आणी ज्या ठिकाणी महिला दुग्धव्यवसायात नाहीत त्या ठिकाणी मात्र दुधाच उत्पादन अतिशय कमी प्रमाणात आहे.आता शेती मध्ये दोन भाग पडतात ज्यांच्याकडे शेती भरपूर प्रमाणात आहे व जनावर भरपूर प्रमाणात आहेत ते लोक आपली शेती एकतर करून घेतात.
एकाबाजूला अतिशय कमी शेती आहे तिथे मात्र मालकीण बाईला व त्या मालकाला स्वतः राबविण्यात लागणार आहे.इथे मात्र काय होतो जर एखाद्याची मालकीण जर रानात राबत असेल तर मालक मात्र बांधावर उभा असतो.दुध व्यवसायात सुदधा तसच आहे जर आपल्याकड चार पाच जर जनावर असतील तर त्यासाठी स्वतः राबाव लागणार आहे
.आणी जर आपल्याकडे शंभर जनावर आहेत आणी दहा एकर जमीन आहे तर मात्र ती शेती आपल्याला करून घ्यावी लागते.जर आपल्याकडे जास्त जनावर आली आणी हाळू हाळू दुगधउत्पादनात जर वाढ झाली तर मात्र माणुस हळू हळू व्यवसायिक दृष्टिकोनातून विचार करायला लागतो आणी त्यावेळेस नवीन काहीतरी ईन्व्हेन्शन तयार होते.
दुध हा असा पदार्थ आहे की तो गाइच्या किंवा म्हशीच्या कासेतून बाहेर निघाला दुध खराब होउ लागते.जे दुध दोन दोन तीन तीन दिवस ठेवल तरी ते खराब होत नाही.
दुग्धव्यवसायात जर आपण एखादया महीलेला उतरवल तर हा फरक जाणवतोय की एखादी आई जर असेल त्या आईला अस कधीच वाटणार नाही