Paramparagat Krishi Vikas Yojana 2024


Paramparagat Krishi Vikas Yojana 2024 in marathi सेंद्रिय शेती करून मिळवा 31 हजार रूपय 


 Paramparagat Krishi Vikas Yojana

 विकास योजना  शासनाकडून शेतकयांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाव यासाठीच राबविण्यात येते.सेंद्रिय शेती केल्यामुळेच जमिनीची गुणवत्ता सुधारण्यासाठी मदत होते.सेंद्रिय शेती जर शेतकरी करण्यास जर शेतकरी प्रवृत्त झाला तर शेतकऱ्यांचा रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी प्रमाणात होइल त्यामुळेच शेतकरी अतिशय कमी खर्चात आपली शेती पिकवू शकेल .सेंद्रिय शेती केल्यामुळेच  जो रासायनिक खतांमूळ होणारा जो दुष्परिणाम तो सेंद्रिय शेतीमूळ होत नाही .सेंद्रिय शेती जर केली तर त्यापासून मानवी आरोग्यास काही हानी होत नाही. जर आपण रासायनिक खतांचा अतिवापर केला तर जमीनीचा पोत कमी होतो त्यामुळेच जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते.त्यामुळेच आपण रासायनिक खतांचा वापर अतिशय कमी प्रमाणात करण आवश्यक आहे.कारण रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खत हे अतिशय स्वस्त  असते.सध्या रासायनिक खत व.  बी बीयाण  यांची वाढती महागाई यामुळेच शेतकऱ्यांचा शेतीत मोठया प्रमाणावर खर्च वाढत चालला आहे .आणी खर्चाच्या तुलनेत उत्पादन झालेल्या मालाला बाजार भाव मिळत नाही त्यामुळेच रासायनिक शेतीपेक्षा जर शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती जर केली तर रासायनिक खतांच्या तुलनेत सेंद्रिय खत अतिशय स्वस्त दरात उपलब्ध होत त्यामुळेच शेतकऱ्यांचा शेतीसाठी होणारा खर्च टाळता येतो.  त्यामुळेच  शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर देण आवश्यक आहे.




॥What is Paramparagat Krishi yojna॥

सध्या ग्राहक एखाद जर फळ घ्यायच असेल तर तो  ते फळ जर चांगल असेल तरच तो ग्राहक फळ निवडतो .कारण आपल आरोग्य चांगल रहाव यासाठीच ग्राहक हा फळाची खरेदी करतो त्यामुळेच ग्राहक हा फळ खरेदी करताना कुठलाही निष्काळजीपणा करत नाही.जर कुठलाही ग्राहक एखादी भाजीपाला किंवा धान्य खरेदी करण्यासाठी जर बाजारपेठेत जर गेले तर तो ग्राहक भाजीपाला व धान्य अतिशय निरखून त्याची पाहणी करून नंतर त्या धान्य व भाजीपाला याची खरेदी करतात.शेतकऱ्यांचा रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे .आपली फळ  व भाजीपाला हा टवटवीत दिसण्यासाठी  बऱ्याच औषधांचा वापर हा शेतकरी हा करू लागला आहे.या औषध फवारून केलेली भाजी आपण तीच भाजी खातो त्यामुळेच त्याचा दुष्परिणाम मोठ्या प्रमाणावर मानवी आरोग्यास होतात त्यामुळेच सेंद्रिय शेती  ही योजना  Paramparagat Krishi Vikas Yojana  सुरू करण्यात आली आहे..



जर आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर पाहीला गेलो तर सेंद्रिय भाजीपाला खाण हा आरोग्यास अतिशय पोषक अस आहे आणी त्या भाजीपाल्यातुन आपल्या शरीरात न्यूट्रिशन च प्रमाण वाढत. आणी सेंद्रिय भाजीपाला हा पचण्यास अतिशय हलका असतो .त्यामुळेच आता जसजशी लोकांची सेंद्रिय शेती बाबत जागरूकता वाढली आहे .त्यामुळेच बरेच शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. सेंद्रिय फळ असोत किंवा सेंद्रिय भाजीपाला असो त्याला बाजारपेठेत व बाहेरच्या देशात मोठ्य
 प्रमाणावर मागणी वाढत चालली आहे .आता आपण जर एखाद्या वेळेस भाजीपाला किवा फळ खरेदी करण्यासाठी जर बाजारपेठेत गेलो तर त्या बाजारपेठेत स्टॉलवर रासायनिक भाजीपाला व सेंद्रिय भाजीपाला असा स्वतंत्र भाजीपाला किवा फळे मांडलेली असतात. आता तरी सध्या सेंद्रिय भाजीपाला व फळ यांची मागणी वाढत चालली आहे.  त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ झाली आहे. 



परंपरागत  कृषी विकास योजनेदवारे शेतकयांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत.








Paramparagat Krishi Vikas Yojana 2024


Paramparagat Krishi Vikas Yojana 2024
















॥Prappragat krushi Vikas Yojana ॥





योजनेच नाव. =परंपरागत कृषी सिंचन योजना 



कोणी सुरू केली =केंद्र सरकार 





लाभार्थी कोण असणार =आपल्यातील शेतकरी





सुरूवात =28मार्च 2016





आथिर्क मदत=31 हजार रूपय 




या योजनेचा उद्देश =शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण 
 



अर्ज कसा करावा = ऑनलाईन किंवा ऑफलाईन 





 
परंपरागत विकास  योजना  काय आहे.

  Paramparagat Krishi Vikas Yojana ही योजना शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाव त्यासाठी ही योजना आहे .

या योजनेंतर्गत शासन शेतकऱ्यांस  सेंद्रिय खत खरेदी करण्यासाठी३१ हजार रूपयांची मदत करत जर आपण सेंद्रिय खतांचा वापर करून जर शेती केली तर उत्पादन जास्त प्रमाणात मिळत. त्यामुळेच शेतीच नुकसान होत नाही. असे उत्पादीत झालेल अन्न जर आपण खाल्ल्यावर आपल्या शरीराला कुठलाही  विपरीत परिणाम होत नाही.


 
परंपरागत  विकास योजनेचा उद्देश 
या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याला या योजनेंतर्गत सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाव 
कारण सेंद्रिय शेती केल्यामुळेच 





॥परंपरागत विकास योजना वैशिष्ट्य ॥


देशातील शेतकऱ्यांना  सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळाव यासाठीच शासनाकडून त्यांना सेंद्रिय शे
ती करण्यासाठी मदत दिली जाते.




जैविक शेतीमूळ जमिनीतील  गुणवत्ता वाढते.  आणी  त्या शेतात येणार पीक ही चांगल येत.तसेच त्या शेतातील  भाजीपाला आरोग्यासाठी चांगला असतो.



Paramparagat Krishi Vikas Yojana या योजनेअंतर्गत  शासनाकडून शेतकऱ्यांना विविध प्रकार ची कीटकनाशक व खत खरेदी करण्यासाठी  शासनाकडून शेतकऱ्यांना  ३१ हजार रुपयांपर्यंत मदत मिळते.



या योजनेंतर्गत केली जाणारी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते.




परंपरागत कृषी योजनेसाठी  आवश्यक असणारी पाञता
या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी   हा भारतीय रहीवासी असावा.जो शेतकरी भारतीय नागरिक आहे तो शेतकरी या योजनेसाठी पात्र असेल. 






या योजनेंतर्गत जर आपणास अर्ज करायचा असेल तर त्या अर्जदाराच वय हे १८वर्षापेक्षा जास्त असण आवश्यक आहे.






या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी केवळ शेतकरीच  पात्र असतील. 



या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकऱ्याकडे शेती करण्यासाठीच थोडीफार तरी जमीन असण आवश्यक आहे.






॥परंपरागत कृषी विकास योजनेच्या अटी॥

Paramparagat Krishi Vikas Yojana Terms and Conditions 



या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्या शेतकऱ्यांकड एक एकर ते अडीच एकर जमीन असण आवश्यक आहे.



जो शेतकरी या योजनेचा लाभ घेणार आहे त्या शेतकऱ्यांने  तो शेतकरी आपल्या शेतीत कुठल्याही  प्रकारच रासायनिक खत वापरणार नाही याच प्रतिज्ञापत्र देण आवश्यक आहे.



शेतकऱ्यांच  बॅंक पासबुक असण आवश्यक आहे.  




कोरडवाहू आणी बागायती  असे दोन स्वतंत्र गट करावे त्यात  कोरडवाहू क्षेञाला  प्राधान्य 





॥परंपरागत कृषी विकास योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र ॥

Paramparagat Krishi Vikas Yojana documents

 

१)आधार कार्ड 





२)रेशनकार्ड 





३)रासायनिक खत वापरणार नसल्याच.  प्रतिज्ञापत्र 





४)जमीनीचा सातबारा उतारा




५)उत्पन्नाचा दाखला




६)रहीवासी दाखला 





७)बॅक  खाते पासबुक 






८)मोबाईल नंबर 






९)पासपोर्ट साईज फोटो









॥परंपरागत कृषी विकास योजनेसाठी अर्ज कसा करावा॥

Paramparagat Krishi Vikas Yojana online apply


सर्वात प्रथम कृषी विकास योजनेच्या  Paramparagat Krishi Vikas Yojana या  वेब साईट ला जाउन  होम पेज ला भेट द्या




होम पेज वर गेल्यावर लाॅगीन  पर्याय  निवडा




त्यानंतर तुम्हीच पुढच्या पेजवर जाउन तुमची माहीती भरून घ्या





त्यानंतर तुमचा लाॅग इन आणी पासवर्ड च्या मदतीनेच लाॅगीन करा.




त्यानंतर या योजनेच्या अधिकृत वेबसाइट्स वर जाऊन आपले नाव हा पर्याय निवडावा



त्यानंतर पहील्या पेजवर  तुम्हाला या योजनेचा अर्ज मिळेल 



अर्जावर विचारलेली माहीती तुम्ही अचूक भरा.





अर्ज भरल्यानंतर संपूर्ण कागदपत्र तुम्ही pdf च्या स्वरुपात या वेब साईटवर  अपलोड करावी.





Popular posts from this blog

लेक लाडकी योजना

एक शेतकरी एक डीपी योजनाEk Shetkari Ek DP Yojana

Cow farming