prdhanmantri krushi sinchan yojna2024भारत हा कृषिप्रधान देश आहे .
आपल्या देशातील 75टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. भारतातील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी अशी शेती आहे .
कधी कधी मोठ या प्रमाणात पाऊस पडून पीकाच नुकसान होत तर कधी उन्हाळ्यात पाणी नसल्यामुळेच पीक जळतात अ श्या परिस्थितीत उत्पादन कमी निघत.
. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेवर पाणी मिळाव यासाठीच केंद्र सरकारकडून प्रधान मंञी कृषी सिंचन योजना राबविण्यात
prdhanmantri krushi sinchan yojna
आपल्याच पीकाला जर वेळेवर पाणी मिळाल नाही तर ते पीक पाण्यावाचून जळून जात व त्या पीकाची नासाडी होते .
जर शेती आपल्याला चांगल्याच पद्धतीन करायची असेल आणी शेतीत जर उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळवायच असेल तर शेतीला सिंचनाशिवाय पर्याय नाही .
सिंचन असेल तर शेती उत्पादन वाढ होईल. त्यामुळेच शेतीत सिंचनाला फार महत्त्व आहे
.prdhanmantri krushi sinchan yojna या योजनेंतर्गत सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत.
prdhanmantri krushi sinchan yojna
पंतप्रधान कृषी योजनेचा उद्देश
पंतप्रधान कृषी सिंचन योजना ही योजना शासनाकडून राबविण्यात येते .
या योजनेचा उद्देश हाच आहे की आथिर्क दृष्ट्या जे दुर्बल आहेत त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता यावा .
आपल्या देशातील बरीचशी जमीन ही पावसावर अवलंबून असणारी जमीन आहे .त्यामुळेच जर एखाद्या शेतीला सिंचनाची सोय नसेल तर त्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळत नाही .'prdhanmantri krushi sinchan yojna'
जेवढी शेती सिंचनाखाली असेल तेवढ्याच पीकाच उत्पादन मोठ्या प्रमाणावर मिळत .
कारण जर सिंचनाची सोय असेल तर आपण पीकांना वेळेवर पाणी देउ शकतो व त्यामुळेच पीकाची वाढ अतिशय जोमदार अशी होते.
.जर सिंचनाची सोय. असेल तर आपण वेळेवर खतपाणी देउ शकतो.
. त्यामुळेच जमिनीला लागेल एवढे खत वेळेवर मिळत .त्यामुळेच सिंचनासाठी शासनाकडून सिंचन करण्यासाठी सबसिडी उपलब्ध करून दिली जाते .त्यामुळेच पाण्याची बचत होईल .
prdhanmantri krushi sinchan yojna
पीएम कृषी योजनेचे फायदे
prdhanmantri krushi sinchan yojna
प्रधान मंञी कृषी सिंचन योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्यांस सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण .
शेतकऱ्यांना ड्रीप व स्पिंकलर या योजनेचा लाभ या योजनेंतर्गत मिळणार आहे
या योजनेंतर्गत 25%अनुदान हे राज्य सरकार मार्फत देण्यात येत आणी 75%अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात येत.
शासनाकडून या योजनेत शेतकऱ्यांना सर्व शेती उपकरणाच्या खरेदीवर सबसिडी देण्यात येते.
ज्या शेतकऱ्यांकड शेतीयोग्य जमीन आहे
त्या सर्व शेतकऱ्यांना शेती मध्येच सिंचन
करण्यासाठीच पाणी उपलब्ध करून दिल जात
पंतप्रधान कृषी सिंचन योजनेमूळ शेतात सिंचनाची सोय झाल्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल त्यामुळेच शेतकऱ्यांच्या जीवनात बदल होइल
पीएम कृषी सिंचन योजनेसाठी आवश्यक कागदपञ
prdhanmantri krushi sinchan yojna
आधार कार्ड
मोबाईल नंबर
ओळखपत्र
पासपोर्ट साईज फोटो
बॅंक खाता पासबुक
Follow this link to join my WhatsApp community: https://chat.whatsapp.com/IB9MDqhoaINAwO4Rp5uwEH
.