kissan credit card आता आपण किसान क्रेडिट कार्ड या योजनेविषयी माहीती पाहूया
आपल्या देशातील शेतकऱ्यांकड अतिशय कमी जमीन आहे.शेतकऱ्यांच उत्पादन देखील कमी निघत.
त्यामुळेच किसानक्रेडिट कार्ड या योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी 3लाख रुपयांपर्यंत लोन मिळत.
kissan credit card
भारत सरकार च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात .
याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच उत्पादन वाढाव.त्यासाठीच भारत सरकार ने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे.
किसान क्रेडिट कार्ड या योजनेंतर्गत शेतकऱ्यांस एक कार्ड दिल जात. त्या कार्डचा उपयोग शेतकरी कर्ज घेण्यासाठीच करू शकतात.
ह्या कार्ड चा उपयोग एटीएम मधुन पैसे काढण्यासाठी होतो. केंद्र सरकारकडून ही योजना सुरू करण्यात आली आहे .
त्यामुळेच या योजनेंतर्गतशेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिल जात.शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिल जात.
याचा उद्देश हाचआहे की या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्ज देण्यात येत.'kissan credit card
हे कर्ज शेतकऱ्यांना मंजूर केल जात कारण त्यातून शेतकऱ्यांचा बी बीयाण खते यावर होणारा खर्च आणी नांगरणी असेल किंवा पेरणी याचा खर्च त्यातून निघतो.
किसान क्रेडिट कार्ड उद्दिष्ट
आपल्या देशातील बहुतांश लोकांचा व्यवसाय शेती आहे.आपल्या देशातील बरेच शेतकरी अल्प भूधारक आहेत.
त्यामुळेच त्या शेतकऱ्यांच असणार उत्पादन अतिशय कमी असत .त्यामुळेच असे कमी उत्पादन असणारे शेतकरी आपल्या पीकाची पेरणी योग्य त्या वेळी करू शकत नाहीत .
अश्या परिस्थितीत त्यांना आथिर्क साह्यय मिळाव यासाठी शासनाकडून किसान क्रेडिट कार्ड योजना राबविण्यात येते .
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज दिल जात.
किसान क्रेडिट कार्ड योजनेचे फायदे
१)किसान क्रेडिट योजनेचा लाभ किसान सन्मान निधी लाभार्थी व्यक्तीस दिला जातो.
२)किसान क्रेडिट कार्ड चा उपयोग आपण एटम मधुन पैसेकाढण्यासाठी करता येतो .
३)या योजनेंतर्गत क्रेडिट कार्ड चा वापर करून अतिशय कमीव्याजदरावर आपणास लोन मिळत .
४)जर एखाद्या वेळेस कार्ड जर बंद झाल तर ते परत चालू करता येत.
५)किसान क्रेडिट एकदा बनवून घेतल्यावर त्याची वैधता पाचवर्षापर्यंत असते.पाच वर्षांनंतर ते कार्ड रिन्विव्ह कराव लागत .
६)किसान क्रेडिट कार्ड या योजनेचा लाभ घेण्यासाठी बॅंकेत अर्ज करण आवश्यक आहे.
किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी पात्रता
१)ज्या शेतकऱ्यांकड पीक लागवड करण्यासाठी जमीन उपलब्ध आहे असे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड या योजनेसाठी पात्र आहेत.
२)ज्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्याच नावावर जमीन आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.
३)या योजनेचा लाभ घेणारा शेतकरी भारतीय नागरिक असावा.
किसान क्रेडिट कार्ड साठी लागणारी कागदपत्र
१)आधार कार्ड
२)जमिनीची कागदपत्र
३)पॅनकार्ड
४)मोबाईल नंबर
५)पासपोर्ट साईज फोटो
किसान क्रेडिट कार्ड कसे बनवावेत
किसान क्रेडिट कार्ड जर आपल्याला काढायच असेल तर कोणत्याही शासकीय बॅंकेत जाउन किसान क्रेडिट कार्डकाढता येत.
बॅंकेत गेल्यावर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड यायोजनेचा अर्ज तेथील कर्मचाऱ्यांकडून घ्यावा लागतो .अर्ज घेतल्यावर अर्जात दिलेली सर्व माहीती व्यवस्थित भरुन घ्यावी.
अर्ज भरून झाल्यावर त्यासोबत आवश्यक असणारी कागदपत्र जोडून घ्यावीत आणी सही करून बॅंक अधिकाऱ्याकड जमा करावा.