Mahadbt पोर्टल

 Mahadbt पोर्टल  महाराष्ट्र शासनाकडून सुरुवात करण्यात आलेल अस हे पोर्टल आहे जिथे तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून सुरू केलेल्या सर्व योजनेची माहीती या महाडीबीटी पोर्टल वर मिळते .



किसान सन्मान निधी योजना,पेंशन योजना,एक शेतकरी एक ट्रान्स्फरम योजना, मागेल त्याला शेततळ योजना,जवाहर विहीर योजना अश्या बऱ्याच प्रकारच्या योजनेची माहीती आपणास या महाडीबीटी पोर्टल वर मिळते.





महाडीबीटी पोर्टल  या योजनेचा  उद्देश 

आपल्या शासनाचा महाडीबीटी पोर्टल या योजनेचा उद्देश हाच आहे की आपल्या देशातील शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनेचा लाभ आपल्या शेतकऱ्याना घेता यावा .या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी नवनवीन उपकरण  खरेदी करता येईल व त्यावर मिळणार अनुदान देखील शेतकऱ्यांना मिळेल .त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे.त्यामुळेच शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार आहे.


जर एखाद्या वेळेस वातावरण खराब असेल त्यामुळेच जर पीक

  वाया गेले तर शेतकऱ्यांस फार मोठा तोटा सहन करावा लागतो .

त्यामुळेच त्या शेतकऱ्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते .

परंतु शासन महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्याना  शेतीच्या योजनेची माहीती या माध्यमातून मिळणार आहे .त्यामुळेच शेतकऱ्यांच उत्पादन वाढणार आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांची प्रगती  होणार आहे .



या पोर्टल चा उद्देश हाच आहे की आपल्यातील जे काही गरीब व आथिर्क दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनेची माहीती यामार्फत मिळणार आहे

Mahadbt पोर्टल


महाडीबीटी पोर्टल 

योजनेच नाव.     महाडीबीटी पोर्टल 



ही योजना    महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येते


या योजनेचा उद्देश    या योजनेचा उद्देश हाच आहे की  आथिर्क दृष्ट्या गरिब असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण.



या योजनेचा लाभ कोण घेउ शकतो .या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात. 



कुठल्या राज्यात ही योजना चालु आहे .महाराष्ट्र राज्य 




महाडीबीटी योजनेसाठी पाञता त्यासाठी लागणारी कागदपत्र 


1)या योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्यातील राहणारा असला पाहीजे 



2)या योजनेचा लाभ फक्त शेतकरी घेऊ शकतात 



3)या योजनेसाठी आपल्या कडे शेतजमिनीची कागदपत्र असण आवश्यक आहे.




4)या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या  शेतकऱ्यांकड  आपला रहिवासी  दाखला असण आवश्यक आहे.



5)या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याकड आधार कार्ड असण आवश्यक आहे .


Mahadbt पोर्टल

महाडीबीटी पोर्टल 


महाडीबीटी पोर्टल योजना वैशिष्ट्य 


1)या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन अर्ज करू शकता


2)महाराष्ट्र राज्यातील जे अल्प भूधारक शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी  ही महाडीबीटी पोर्टल योजना राबविण्यात येते. 



3)या योजनेमुळे आपल्या  राज्यातील शेतकऱ्यांच उत्पादन वाढेल व त्याची आथिर्क प्रगती होईल 

 



Previous Post Next Post