शेती माझी फायदयाची

 ॥आज  आपण आपली  शेती फायदयाची कशी  करायची हे आपण पाहुया॥

&आपण पाहत आहात की आजकाल शेतीमध्ये वेगवेगळे बदल होत आहेत  .आजचा तरुण वर्ग शेती करताना मात्र परंपरागत पद्धतीन शेती करत नाही कारण  जर पारंपारिक पद्धतीन जर शेती केली तर आपल्या शेतकऱ्यांना शेती करण हे परवडणार नाही.



&जर आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होत आहे.कारण नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळेच आपणास शेतीत वेगवेगळ प्रयोग करण्यास मदत होत आहे.  आता  शेतीत जस ग्रीन हाऊस सारख तंत्रज्ञान वापरून आपण त्या ग्रीन हाऊस मध्ये वेगवेगळया प्रकारचा भाजीपाला याची लागवड करु शकतो कारण ग्रीन हाऊस तंत्रज्ञानामुळ आपल्या ग्रीन हाऊस मधील टॆपरेझर शेतकरी  नियंञित करु शकतो .त्यामुळेच बदलत्या काळानुसार शेतकरी आपल्या शेतीत बदल करू लागला आहे त्यामुळेच आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ करत आहे!!




&शेती फायद्यची करण्यासाठी आपण  आपल्या शेतीत बदल करून जर आपण गुलाब शेतीकडे जरी वळालो तरी या शेतीला फार मोठ्या

 प्रमाणात मागणी आहे. कारण   गुलाबाचा उपयोग बऱ्याच ठीकाणी  करता येतो .कारण गुलाबापासून गुलाब जल अश्याच प्रकारच्या वेगवेगळ प्रोडक्ट्स तयार केले जातात  व त्यामुळेच आपण गुलाब शेती केली तर खुप फरक ठरू शकते कारण गुलाब शेतीमुळे आपल्याला पाहीजे तेवढा नफा मिळतो. कारण  गुलाब या फुलाला बाहेर च्या देशात प्रचंड प्रमाणात मागणी आहे. 


    









&जर आपल्याला आपली शेती फायदयाची करायची असेल तर आपण शेतीवर होत असलेला रासायनिक खतांचा खर्च कमी प्रमाणात करावा लागेल. कारण जर शेती फायदेशीर करायची असेल तर आपणास  शेतीवर होणारा खर्च हा  कमी प्रमाणात करावा लागणार आहे. कारण  जर शेतीवर अवाढव्य खर्च केला तर शेतकऱ्यांस तो खर्च  परवडणार नाही .त्यामुळेच शेतकऱ्यानी रासायनिक खतांवर भर न देता  नैसर्गिक शेतीकडे वळाव कारण नैसर्गिक शेती करण्यासाठी फार मोठा खर्च करावा लागत नाही.त्यामुळेच नैसर्गिक शेती ही शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते .कारण जर आपण रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला तर आपल्याला कॅन्सर  सारख्या आजाराला सामोर जाव लागेल. त्यामुळेच आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला पाहीजे .नैसर्गिक शेतीमुळ आपला खर्च कमी होइल आणी उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल. नैसर्गिक शेतीमुळ आपल्या कुठलाही आजार उद्भवणार नाही.






&आपल्या देशातील जमीन ही अतिशय सुपीक अशी जमीन आहे .त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांनीच  शेतीत नवनवीन बदल करून भाजीपाला शेती तर कधी फळशेतीकड वळायला पाहीजे कारण शेती फायदेशीर व्हावी यासाठीच भरपूर अश्या योजना आहेत पण त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचू शकत नाहीत. कारण अश्या प्रकार च्या कुठल्या योजना आहेत याची माहीती शेतकऱ्यांना नसते त्यामुळेच शेतकरी अश्या योजनांपासून लांब राहतो •








《शेतकऱ्यानी जस आवळा ,अश्वगंधा  शतावरी ,कोरफड, तुळस  कडुलिंब  》






  १) आवळा= आवळा हे एक आरोग्य दायी असे फळ आहे  यात व्हीटॅमीन सी,विटॅमीन यी  यांसारख्या पोषक त्तवांच   प्रमाण चांगल्या प्रमाणावर असत आवळ मध ॲटीं  ऑक्सीडंट  मोठ्या प्रमाणावर असत.आवळयामधये औषधी गुण मोठ्या प्रमाणावर असत.आवळा खाल्ल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.आवळा रोज खाल्ल्यावर कॅन्सर सारखा आजार होऊ शकत नाही .आवळयाचे सेवन केल्यास  हृदयरोग होण्याची शक्यताच नाही.आवळयाने रक्तदाब नियंञित राहतो.काॅलेस्टराॅल कमी होत  ,आवळा सेवनाने रक्तातील शुगर नियंञित राहते . आवळा सेवनाने पाचनक्रीया सुधारते   ,पोट साफ होते,पित्ताचा ञास कमी होतो ,त्वचा व केस यांचे आरोग्य सुधारते•







             

  २) अश्वगंधा =अश्वगंधा ही  वनस्पती अतिशय फायदेशीर वनस्पती आहे  .अश्वगंधा वनस्पतींच्या सेवनान मानसिक ताण तणाव कमी होतो .आपल्या शरीरातील उर्जा वाढवते .जर एखाद्या व्यक्तीस झोप लागत नसेल तर आपण अश्वगंधाच्या सेवन केल्यास वेळेवर झोप लागते▪︎





          

३)शतावरी = या वनस्पति चा उपयोग  शतावरी ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर औषधी वनस्पती आहे. हे जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स तसेच अँटि इन्फ्लेमेंटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. बद्धकोष्ठता, मधुमेह, अल्सर, मूत्रमार्गात संक्रमण यांसारख्या समस्यांवर उपचार करण्यात मदत होऊ शकते. चैतन्य वाढवण्यासाठी हे हेल्थ टॉनिक म्हणून काम करत असल्याने आयुर्वेदिक औषधीमध्ये ती एक महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते.शतावरी ही आयुर्वेदातील महिलांसाठी सर्वात महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. हे प्रामुख्याने स्त्रियांमधील हार्मोन इमबॅलेन्स झाला तर ते सुधारण्यासाठी  याचा वापर केला जातो•










३)कोरफड =कोरफड ही वनस्पति अतिशय फायदेशीर अशी वनस्पति आहे  तीला alovera  या नावाने देखील संबोधले जाते.कोरफड या वनस्पतीचा उपयोग रोज सकाळी केल्यास पोट साफ होते .कोरफड या वनस्पतित ॲटीऑक्सिडंट गुण  असल्यामुळेच शरीरातील घातक पदार्थ बाहेर काढण्याचे काम कोरफड करते.कोरफड जेल जर तोंडाला लावले तर चेहरा एकदम टवटवीत दिसतो •






    







४)तुळस =तुळस ही वनस्पति चोवीस तास ऑक्सिजन देणारी वनस्पती आहे.त्यामुळेच तुळशीचा उपयोग आरोग्यासाठी चांगला आहे.तुळस जर आपल्या दारात असेल तर त्या घरात ङास प्रवेश करत नाही तुळशीचा काढा रोज सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते•

 




५. )कडुलिंब=कडुलिंबाचा उपयोग आपण रोजच्या जीवनात करु शकतो .कडूनिंबाच्या  पानाचा सेवन रोज केल्यास पित्त नाहीस होत .कडुनिंबाचा सेवन रोज केला तर शुगर नियंञित  होते•




 


Previous Post Next Post