{{मुख्यमंत्री शेतकरी दुर्घटना योजना}}
॥मुख्यमंत्री शेतकरी दुर्घटना योजना ही उत्तर प्रदेशात मुख्यमंञी यांच्यामार्फत राबविण्यात येत आहे .या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांचा रस्त्यावरील अपघातात मृत्यू झाला त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांना शासन मदत करत. कारण ज्या घरातील व्यक्तिचा अपघातात मृत्यू झाला त्या घरातील सदस्यांना आथिर्क साह्यय मिळाव त्यामुळेच त्यांना आपल्या घरातील वापरत येणाऱ्या वस्तू विकत घेता येईल. त्यामुळेच जर या योजनेंतर्गत कुठल्याही शेतकऱ्यांच जर रस्त्यावर अपघात मृत्यू झाला तर त्या मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळते .आणी जर त्या व्यक्तीस अपघातात अपंगत्व आले तर त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत मिळते ●
{{मुख्यमंञी शेतकरी दुर्घटना योजनेचा उद्देश}}
॥आपल्या देशातील शेतकऱ्यांच जीवन हे शेतीवर अवलंबून आहे.जर एखाद्या शेतकऱ्यांच रस्त्यावरील अपघातात जर मृत्यू झाला तर त्या शेतकऱ्यांच्या घरातील प्रचंड मोठ नुकसान होत मृत पावलेली व्यक्ती जर त्या घरातील कर्ता असेल तर त्या कुटुंबातील सदस्याच फार मोठ नुकसान होत. आता घरातील कर्ता व्यक्ती जर मृत पावली तर आपल घर कस चालेल याची समस्या निर्माण होते त्यामुळेच मुख्य मंञी शेतकरी दुर्घटना या योजनेंतर्गत मृतांच्या नातेवाईकांना सहा लाख रुपयांपर्यंत मदत मिळत .तर त्या अपघातात जर एखादा शेतकऱ्यांना अपंगत्व आल तर त्या घरातील नातेवाईकांना दोन लाख रुपयांपर्यंत मदत मिळते .या योजनेचा उद्देश हाच आहे की ज्या कुटुंबातील व्यक्तिचा रस्ते अपघातात मृत्यू झाला त्या व्यक्तिच्या घरातील सदस्यांना कुठल्याच संकटाचा सामना करावा लागणार नाही त्यामुळेच या योजनेंतर्गत जो शेतकरी रस्त्यावरील वाहतूक मृत पावला त्यांच्या नातेवाईकांना मदत करत या योजनेमूळ शेतकऱ्यांच आथिर्क व सामाजिक विकास झाला आहे ●