Pashu Kisan Credit Card
&पशुपालन किसान क्रेडिट कार्ड योजना ही भारत सरकारकडून राबविण्यात आलेली एक योजना आहे .याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हाव यासाठीच भारत सरकार ने हे निर्धारित केले आहे .
त्यासाठीच भारत सरकार ने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना चालु केली आहे .आज आपण या पशु किसान क्रेडिट कार्ड बद्दल माहीती जाणून घेऊया .
Pashu Kisan Credit Card |
&जसे की पशु किसान क्रेडिट कार्ड काय आहे ,त्याचा उद्देश काय आहे.त्याचा लाभ काय आहेत त्यासाठी कुठली कागद पञ लागतात याची आपण माहीती घेणार आहोत.
या योजनेचा शुभारंभ हरीयणाचे पालक मंञी जे पी दलाल यांनी याची सुरुवात केली . या योजनेंतर्गत पशुपालन करत असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज दिल जात.
जर शेतकऱ्यांकडे गायी असेल तर त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत लोन मिळत आणी ज्या शेतकऱ्यांकड म्हैस असेल त्या शेतकऱ्यांना साठ हजार रुपयांपर्यंत लोन मिळत. हे लोन मिळवण्याकरता शेतकऱ्याना किसान क्रेडिट कार्ड असणे आवश्यक आहे
.पशु किसान क्रेडिट कार्ड या योजनेंतर्गत राशी आपणास सहा टप्प्यात दिली जाते .ही राशी शेतकऱ्यांना चार टक्के व्याजासह एका वर्षाच्या आत आपणास रिटर्न भरावी लागते .या योजनेंतर्गत दिलेल्या लोनला व्याज हे त्याच दिवसापासून चालू होईल.
Pashu Kisan Credit Card
&पशु क्रेडिट किसान कार्ड ची माहीती .
&योजनेत नाव पशु किसान क्रेडिट कार्ड .
&कुठल्या सरकारने चालु केली. हरियाणा सरकार .
&लाभार्थी हरियाणा राज्यातील शेतकरी .
&उद्देश. राज्यातील पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांत वाढ व्हावी .
Pashu Kisan Credit Card
॥पशुपालन क्रेडिट कार्ड व्याजदर ॥
&या राज्यातील वीस लाख असे परीवार आहेत त्यांच्याकडे दुधाची जनावर आहेत. याची माहीती सध्या आपण घेत आहोत. जर कुणालाही या योजनेचा लाभ प्राप्त करायचा असेल तर आपण किसान क्रेडिट कार्ड यासाठीच अर्ज करू शकतो .अर्ज केल्यानंतर आपण लगेच किसान क्रेडिट कार्ड प्राप्त करू शकतो .तस पाहिल तर आपणास बैंकच कर्ज जर घेतल तर आपणास सात टक्के व्याजदरावर मिळत पण आपल्याकडे जर किसान क्रेडिट कार्ड असेल तर आपणास तीन टक्के व्याजदरावर लोन मिळत. शेतकऱ्याना जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत लोन मिळत ●
॥पशु किसान क्रेडिट कार्ड लोन राशी ॥
&पशु. लोन राशी
&गाय. 40000
&म्हैस. 60000
&बकरी. 4000
॥पशुपालन किसान क्रेडिट योजनेचा उद्देश॥
॥किसान क्रेडिट कार्ड योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना शासनाकडून कमीत कमी व्याजदरावर लोन मिळाव व त्या शेतकऱ्यांवर कर्जाचा अधिक भार पडु नये म्हणून शेतकऱ्यांसाठी हे किसान क्रेडिट कार्ड आहे ●
॥जर एखाद्या शेतकऱ्यांच्या गुरांना एखादा जर आजार झाला तर एखाद्या शेतकऱ्यांकड जर भांडवलाची कमतरता असेल तर आपण अश्या वेळेस शेतकरी प्रथम आपली जनावर वाचवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी तो वाटेल तो प्रयत्न करत असतो .जर अश्या वेळेस त्या च्या समोर कुठलाही पर्याय नसेल तर त्याला सावकारी कर्जावर अवलंबून रहाव लागत' Pashu Kisan Credit Card'
.त्यामुळेच आपल्याला अश्याच शासकीय योजनेची गरज पडते .जर आपल्याकडे किसान क्रेडिट कार्ड असेल तर आपण बँकेतून कमी व्याजदरावर पैसे काढू शकतो त्यासाठीच आपणास किसान क्रेडिट कार्ड ची आवश्यकता आहे ●
॥जर आपल्या देशात पशुपालन करणाऱ्या ची वाढ झाली तर आपला देश हा दुधाच्या बाबतीत विकसित देशांची ●
॥पशु किसान क्रेडिट कार्ड देणारी बँक॥
&स्टेट बॅंक ऑफ इंडिया
&पंजाब नॅशनल बँक
&एचडीएफसी बॅंक
&बॅंक ऑफ बडोदा
&आयसीसी बॅंक
॥पशु किसान क्रेडिट कार्ड लोन ॥
&गायी. 40000
&म्हैस. 60000
&बकरी 4000
&कोंबडी पालन 700
॥पशु किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ ॥
॥या योजनेंतर्गत शेतकरी आपली कुठलीही गोष्ट गिरवी न ठेवता लोन प्राप्त करू शकतो ●
॥ज्या शेतकऱ्यांकड किसान क्रेडिट कार्ड आहे ते या कार्डचा उपयोग आपल्या एटम कार्ड सारख करू शकतात●
॥या पशुपालन योजनेंतर्गत म्हैस पालन करण्यासाठीच साठ हजार रुपयांपर्यंत तर गायी पालन करण्यासाठीच चाळीस हजार रुपयांपर्यंत लोन मिळत ●
॥पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजदर मात्र सात टक्के एवढा असणार आहे आणी जर लोन ची परतफेड जर वेळेवर केली तर त्यांना तीन टक्के च व्याजदरावर परतफेड करता येईल●
॥जर एखाद्या पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांन तीन लाखापेक्षा जास्त जर लोन घेतल तर त्यावर माञ बारा टक्के व्याजदर आकारण्यात येईल ●
{{पशु क्रेडिट कार्ड योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र }}
॥या योजनेसाठी अर्ज करणारा हरियाणा राज्यातील रहिवासी असावा●
॥पशुच हेल्थ सर्टिफिकेट आवश्यक आहे.●
॥अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आवश्यक आहे.●
॥मोबाईल नंबर ,पासपोर्ट साईज फोटो●
॥पशु किसान क्रेडिट कार्ड साठी अर्ज कसा करावा॥
&या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळ च्या बँकेत जाऊन अर्ज करण आवश्यक आहे .
&तुम्हाला अर्ज करण्या अगोदर आपली सर्व कागदपत्र बॅंकेत घेऊन जावी लागतील व त्यानंतर अर्ज करावा लागेल .
&अर्जातील माहीती व्यवस्थित भरुन घ्यावी लागेल .