[[Krushi yojna2023]]
॥मिञानो आज आपण कृषी क्षेत्रातील विविध योजनांची माहीती घेणार आहोत. शेतकरी अनुदान योजना, महाराष्ट्र सरकार योजना,कृषी विभाग महाडीबीटी शेतकरी योजना ,अल्प भूधारक शेतकरी योजना,पंचायत समिती योजना.याबद्दल सविस्तर माहीती आपण पाहूया ॥
॥महाराष्ट्र सरकारच्या कृषी सरकारी योजना॥
॥महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी दरवर्षी नवनवीन योजना राबविण्यात येतात. जसे शेतकरी अनुदान योजना ,अल्प भूधारक शेतकरी योजना ,पंचायत समिती योजना .या योजनेची माहीती खालील प्रमाण ॥
&महाडीबीटी शेतकरी. नाबार्ड योजना
योजना
&सिडको लाॅटरी योजना खरीप पीक वीमा योजना
&भूमि अभिलेख योजना. पोकरा योजना
&शेळी पालन अनुदान योजना. कुक्कुटपालन योजना
&किमान आधारभूत कींमत. MsRTc मोफत प्रवास योजना
&बांधकाम कामगार योजना. रोजगार नोंदणी ऑनलाइन
&आम आदमी योजना. ट्रॅक्टर अनुदान योजना
&आपले सरकार पोर्टल योजना. अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना .
&सुकन्या समृद्धी योजना. रोजगार हमी योजना .
&शरद पवार ग्राम समृद्धी योजना.
&Maha DBT स्कॉलरशिप योजना. महाजाॅब पोर्टल रजिस्ट्रेशन .
&पोल्ट्री शेड अनुदान योजना. महात्मा फुले जनआरोग्य योजना.
&महास्वयं रोजगार योजना. किशोर शक्ती योजना .
&कृषी यांञिकीकरण योजना महाई सेवा केंद्र नोंदणी .
&पोस्ट ऑफीस बचत योजना. मागेल त्याला विहीर अनुदान योजना .
&स्वाधार योजना. भूमि अभिलेख योजना .
& MahaDBT स्कॉलरशिप योजना. महाज्योती मोफत टॅबलेट योजना .
॥केंद्र सरकार च्या सरकारी योजना॥
॥केंद्र सरकारकडून दरवर्षी नवनवीन सरकारी योजना राबविण्यात येतात. ज्यासाठी वृद्ध लोकांसाठी सरकारी योजना, महिलांसाठी सरकारी योजना ,विधवा महीलांसाठी,विद्यार्थ्यांसाठी योजना,निराधार लोकांसाठी सरकारी योजना इत्यादी खाली केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजना आहेत खालील प्रमाण॥
&प्रधान मंञी सुरक्षा विमा योजना &
&आत्मनिर्भर भारत .
&Licयोजना.
&फ्री सिलाई. मशीन योजना.
&सुकन्या समृद्धी योजना .
&प्रधान मंञी उज्ज्वला योजना.
&इंदीरा गांधी पेन्शन योजना.
&किसान क्रिकेट कार्ड योजना .
&किसान सन्मान निधी योजना.
&प्रधान मंञी कृषी सिंचन योजना.
&जननी शिशू सुरक्षा योजना.
&रेल्वे कौशल्य विकास योजना.
[[शेतकरी अनुदान योजना ]]
॥शेतकऱ्यांच्या हितासाठीच केंद्र आणी राज्य सरकार सतत प्रयत्नशील असते .दरवर्षी येणाऱ्या नवनवीन योजना येत आहेत. आपल्या शेतकऱ्यांना अनुदान हे फार उपयुक्त आहे कारण वरचेवर शेतकऱ्यांच उत्पादन कमी होत आहे. त्यांना सतत नापीक यांना सामोर जाव लागत. अशाच स्थितीत शेतकऱ्यानाच अनुदानाची गरज भासते .कारण अनुदान हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांपुढ उभा राहतो .त्यासाठीच शेतकरी अनुदान योजना राबविण्यात येते॥
&शरद पवार समृद्धी योजना.
&कृषी यांञिकीकरण योजना.
&सौर कृषी पंप .
&कुक्कुटपालन योजना.
&ट्रॅक्टर अनुदान योजना.
&मागेल त्याला शेततळ योजना .
&मागेल त्याला विहीर योजना .
((मुलींसाठी सरकारी योजना))
&आजकाल आपल्या समाजात मुलगा कींवा मुलगी हा भेद भाव पाहावयास मिळतो .त्यामुळेच मुलींना समाजात एक स्वतंत्र अस्तित्व मिळाव म्हणून त्यांच्यासाठीच सरकारी योजना आहेत त्या खालील प्रमाण ●
&लेक लाडकी योजना.
&सुकन्या समृद्धी योजना .
&माझी कन्या भाग्यश्री योजना .
&बेटी बचाओ बेटी पढाओ .
॥महीलांसाठी सरकारी योजना॥
&महिलांना सन्मानाने जगता याव व स्ञी पुरूष हा भेद भाव बाजुला सारून महिलांना प्राधान्य मिळावे या साठी.आज देखील महिलांना हव ते स्थान समाजात मिळालेले नाही .त्यामुळेच शासन महिलांचे कल्याण व्हावे या उद्देशाने शासन विविध योजना राबवत आहे.यासाठी कोणकोण त्या योजना आहेत त्या खालील प्रमाण ●
॥महिला सन्मान बचतपञ योजना॥
&मोफत सिलाई मशीन योजना.
&इंदिरा गांधी पेन्शन योजना.
&विधवा पेन्शन योजना .