solar panel

solar panel सोलर पॅनल "सोलर पॅनल चा उपयोग  करून  आपण  घरातील  सर्व.  उपकरण  वापरू शकतो.  सोलर  पॅनल बसवण्यासाठी महाराष्ट्र शासन सोलर पॅनलला सबसिडी प्रदान करते  त्यामुळेच  आपण  जर  पॅनल बसवला तर आपण  विजेसाठी होणारा खर्च  टाळू शकतो.




  घराबरोबरच रानात सुद्धा आपण पॅनल बसवू शकतो .
 पॅनल  चोरीला जाइल याची भीती बाळगायची गरज नाही कारण  सोलर पॅनल ला jprs सिस्टीम  असल्यामुळेच  तो  चोरीला जात नाही  रानात  आपण सोलर बसवून त्याच्या बाजूलाच  तारेच कंपाऊंड घातले तर  काहीच अडचण येणार नाही.





 सोलर पॅनल सिस्टीम बसवल्यावर  आपणास सारखा लाइट ये जा चा ञास होणार नाही  त्यामुळेच  आपल्या रानातील पिके लाइट नसल्यास होणारा ञास होणार नाही व शेतकऱ्याची होणारी  धावपळ होणार  नाही . 

solar panel



solar panel installation

[["सोलर पॅनल सिस्टीम योजना"]]

सोलर पॅनल सिस्टीम योजना  .http/www.krishisolar yojna.online या वेब साईटवर उपलब्ध आहे .




सोलर पॅनल सिस्टीम योजनेत  3hp पासून 5hp,7hpअशा प्रकारचे पॅनल उपलब्ध आहेत .



सोलर पॅनल सिस्टीम या योजनेतsolar panel महाराष्ट्र शासनाकडून  अनुदान 60%मिळते व उरलेली रक्कम आपल्याला भरावी लागेल.solar panel



 कुठला पॅनल आपल्यासाठी योग्य आहे हे पाहून घेणे .आपले किती क्षेञ बागायती आहे हे पाहून आपल्याला किती hp पॅनल सिस्टीम बसवावे हे ठरवावे.



सोलर पॅनल आपली बरीच मेहनत कमी होते सोलर सिस्टीम बसवल्यावर आपणास इलेक्ट्रिसिटी जाण्याची भिती राहत नाही




. सोलर पॅनल बसवल्यावर  आपणास जर एख़ादया  वेळेस जर काही  अडचण असल्यास  आपण लगेच ऑनलाईन कम्प्लेंट करू शकतो व आपली अडचण त्या त्या कंपनीचे  टेक्निशियन आपला पॅनल जिथे आहे तिथे येऊन आपले प्रॉब्लेम साॅल करतात .

solar panel


[[सोलर सिस्टीम तक्रार निवारण ]]

जर आपल्या सोलर पॅनल सिस्टीम बसवल्यावर काही प्रॉब्लेम झाला तर  र्सवाथ  प्रथम आपण   पंतप्रधान सोलर पॅनल योजना या सरकारी  वेब साईटवर  जाव लागेल त्यानंतर  आपल्या समोर वेब साईट होम पेज समोर येइल.

solar panel








Previous Post Next Post