Krishiudyog

 Krishiudyog"कृषी उद्योग"  म्हणजेच   शेती व्यवसाय वितिरिक्त  इतर  उद्योग  जसे  गोपालन व त्यावर आधारित दुग्धव्यवसाय  व इतर उद्योग जसे  शेळीपालन .



   कूकूटपालन  अशा  उद्योग शेतीपूरक  असे उद्योग आहेत. जर आपल्याला याव्यतिरिक्त  अनेक उद्योग आहेत जसे गांडूळखत  प्रक्रिया उद्योग  हा व्यवसाय  आपण  शिकण्यासाठी बऱ्याच ठिकाणी  गांडूळखत प्रकल्प आहेत .



.आपण त्या प्रकल्पावर जाउन ते खत कसे बनवतात याचे आपण प्रशिक्षण घेउ शकतो. 



गांडूळखताला खूप मागणी आहे म्हणून आपण ते खत विकण्यास काहीच अडचण येणार नाही कारण त्याला मागणी भरपूर आहे पण त्या पटीत त्याचे  उत्पादन मात्र  नाही . 


गांडूळखत वापर केल्यास आपली जमीन भुसभुशीत होते त्यामुळेच  उत्पादनात वाढ होते.



 शेतीपूरक  अजून  भरपूर असे उद्योग आहेत. जसे सेंद्रिय खत उद्योग आहेत  सेंद्रिय खत अतिशय अल्प दरात विकता येते त्यामुळेच  रासायनिक खते वगळून बऱ्याच शेतकऱ्यांकडून  सेंद्रिय खतांची  मागणी वाढत आहे  .




सेंद्रिय खत वापर केल्यास कुठल्याच प्रकारचा साईड इफेक्ट  होणार  नाही सेंद्रिय शेतीमाल  जास्त  दरात विकला जातो त्यामुळेच  खर्च कमी उत्पन्न जास्त मिळते म्हणून शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे.




"मत्स्य व्यवसाय "  शेतीपूरक  मत्स्य पालन  हा व्यवसाय आहे यासाठी येणारा खर्च  कमी प्रमाणात येतो .



मत्स्य व्यवसाय आपण छोट्याशा  जागेत करू शकतो यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागत नाही  'Krishiudyog'आपण हा व्यवसाय आपल्या विहिरीतील पाण्यात  आणून सुद्धा मासे सोडू शकतो . 




नाहीतर आपण छोटासाच तलाव बांधून  त्यात आणून मासे सोडू शकतो .माश्यांवर येणारा खर्च जास्त होत नाही .



माश्यांसाठी खाद्य  म्हणून आपण शिळे अन्न देखील वापरू शकतो  .


शेतीपूरक व्यवसाय रेशीम उद्योग    रेशीम उद्योग हा शेतीपूरक उद्योग आहे आपण चांगल्या प्रकारचे रेशीम आणून  त्या रेशीम  आपण अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करून आपणास चांगले उत्पादन घेता येते


  रेशीम उद्योगासाठी  तूतीच्या पानांची लागवड करावी लागते या उद्योगासाठी शासन अनुदान देखील देते 



 एकरी 4बाय 4या अंतरावर तूतिच्या पानांची लागवड केली तर आपणास एका एकरात जर एक  लाॅट  गेला तरी खर्च वगळून महीन्यात  पन्नास हजार रुपयांपर्यंत नफा मिळतो.



शेतीपूरक अजून एक व्यवसाय  आल्यापासून सुंठ तयार करणे आले काढल्यावर  ते स्वच्छ धुवून  ते उन्हात वाचण्यासाठी ठेवावे


शेतीपूरक व्यवसाय  द्राक्ष जर कमी दरात मागत असतील तर आपण द्राक्षापासून  मनूके  तयार करून  विकू शकतो


दुधापासून दही तयार करणे  दह्यापासून लोणी तूप तयार करणे  नाहीतर  दूध आटवून आटवून त्यापासून खवा तयार करणे.


मका पीकपासून  मूरघास तयार करणे 






Previous Post Next Post