Digital mission agriculture yojna2024
Digital mission agriculture yojna 2024 देशातील शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी हा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे . यासाठीच शासनाकडून काही योजना राबविण्यात येणार आहेत .त्या योजनेच नाव डिजिटल कृषी मिशन अस ठेवण्यात आल आहे. या योजनेंमूळ शेतकऱ्यांची शेती ही डिजिटल होणार आहे.या डिजिटल तंत्रज्ञानामुळ शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा मिळणार आहे. डिजिटल मिशन या योजनेमुळ शेतकऱ्यांना वातावरणात होणारा बदल याची माहीती मोबाईल द्वारे मिळणार आहे. . त्यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ भरपूर प्रमाणात होइल. डिजिटल मिशन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना बी बीयाण कुठल वापराव याची सुद्धा माहीती या योजनेंतर्गत मिळणार आहे. .डिजिटल मिशन योजनेमूळ शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज हा अचुक मिळणार आहे . या योजनेंमूळ शेतकऱ्यांनी आपल्या शेतात येणाऱ्या कीड रोगाच्या नियंञणासाठी कुठल कीटकनाशक वापराव याची माहीती माहीती मिळणार आहे. .या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेती उत्पादनात वाढ कशी करावी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे .याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ व्हावी . केंद्र आणी राज्य सरकार शेतकऱ्य...