Posts

Showing posts with the label Organic farming

Organic farming

Image
{{ Organic farming }}(सेंद्रिय शेती) ●सेंद्रिय शेती म्हणजे काय  तर नैसर्गिक साधनांचा वापर करून औषध खत तयार करण व पारंपरिक बियाणांचा वापर करून केलेली शेती व रसायनाचा वापर   नकारता  केलेली शेती म्हणजेच सेंद्रिय शेती होय. सेंद्रिय शेती म्हणजेच रसायनाचा वापर न करता पारंपारिक गोष्ट जस शेणखत, गोमूत्र व नैसर्गिक साधनांचा वापर करून सेंद्रिय शेती केली जाते .पुर्वी  लोक शेणखत वापरत असल्यामुळेच कुठलाही विपरीत परिणाम शेतीवर होत नव्हता .त्या काळातील  लोक बी बीयाण सुद्धा  प्रक्रीया न केलेल वापरत होते. त्यामुळेच पीकाच उत्पादन जरी कमी मिळाल तरीपण  ते पीक आरोग्यासाठी हानिकारक नव्हत.• 《Organic  farming》 {{सेंद्रिय खतांचा वापर का करावा}} •सेंद्रिय खत हे एक नैसर्गिक असे खत आहे. या खतांचा वापर केल्यास आपणास फार मोठ्या प्रमाणावर खर्च येत नाही .सेंद्रिय खत हे रासायनिक खतांच्या तुलनेत त्या मानाने अधिक स्वस्त आहे व त्यामुळेच आपण  सेंद्रिय खत वापरण्यावर प्राधान्य दिल पाहीजे .सेंद्रिय खत हे शेणखत, गोमूत्र, कोंबडीखादय  अश्या स्वरूपात असते .सेंद्रिय खतांचा वापर...