goat farming
goat farming मागेल त्याला शेततळे या योजनेची माहीती खालील प्रमाणे. नमस्कार शेतकरी मिञानो आपण मागेल त्याला शेततळे या योजनेची माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये शेततळे अनुदान उद्दिष्ट, लाभार्थी या योजनेस पाञ आहे का नाही ते पाहून मग त्यालाच शेततळे मिळते.अर्ज कुठे करायचा शेततळयावर किती अनुदान असणार याची सर्वच जबाबदारी शासनावर असेल. मागेल त्याला शेततळे या योजनेचे उद्दिष्ट महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे त्यामुळे माळरानावरील पिके पावसावर अवलंबून आहेत.पण पावसाचे प्रमाण सध्याच्या काळात फार कमी होउ लागले आहे परिणामी याचा पिकावर फार मोठ्या प्रमाणावर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. .पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पिकांना पाण्याची टंचाई निर्माण होत आहे.त्यामुळेच शेततळयातची मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे.शेततळयात आपण पावसाळ्यात पाण्याची साठवणूक करून नंतर आपण त्या पाण्याचा उपयोग आपणास ज्या वेळेस पाणी टंचाई जाणवत असेल त्यावेळेस आपण पाण्याचा वापर करू शकतो.' goat farming' जर आपल्याकडे बोअरवेल असेल तर आपण पाणी विहरीत सोडण्या ऐवजी डायरेक्ट शेत...