Posts

Showing posts with the label शेवगा लागवड

शेवगा शेती

"शेवगा लागवड" = शेवगा लागवड सप्टेंबर ते अक्टूंबर या महिन्यात करावी कारण या महिन्यात पाउस कमी प्रमाणात असतो त्यामुळेच पिकांची वाढ अतिशय चांगली होते.जून व जूलै या महिन्यात जर लागवड केली तर या महिन्यात पाऊस अतिशय जास्त प्रमाणात पडतो .लागवड करताना जमीन पाण्याचा निचरा करणारी असावी.!!                           शेवगा लागवड करताना प्रथम अपन जामिनीची नांगरानी करुण घ्यावी  जरशेवग्याची लागवड हलक्या, माळरान जामिनीत तसेच डोंगर उतारच्या हलक्या जामिनीत उपयुक्त ठरतात। शेवग्ची ला गवड सर्व प्रकारच्या जमिनीत होउ शकते वास्तविक  हलकी ते मध्यम पाण्याचा निचारा उत्तम होनाऱ्या जमिनीत लाभशिर ठरते।  शेवग्याची  ला गवड हलक्या, माळरान जमिनीत तसेच डोंगर उतारच्या  हलक्या जमिनीही उपलब्ध ठरतात। शेवग्ची ला गवड सर्व प्रकारच्या जमिनीत होउ शकते वास्तविक पाहता हलकी ते मध्यम पाण्याचा निचारा उत्तम होनाऱ्या जमिनीत लाभशिर ठरते। पानी धरून ठेवणारी जमीन पिकास मानवत नाही। केवळ   न पाण्याचा  नीचरा होणारी जमीन पाहिजे. बाज़ार भ...