Posts

Showing posts with the label शेळीपालन

शेळीपालन

 शेळीपालन  करण्यासाठी गोठा व्यवस्थापन  .जर आपल्याकडे जुना गाईचा गोठा असेल तर त्या जुन्या गोठ्याला चिटकून 12बाय80फूट आकाराचा हवेशीर अशा शेडची उभारणी करावी.! सध्या मुक्त व बंदिस्त पद्धतीने शेळ्याचे संगोपन केले जाते !! शेडमध्ये लहान पिल्ले  ,बोकड  आणी मोठ्या शेळ्या अशी विभागणी केली त्यासाठी साधारण चार विभाग  केले .. शेडमध्ये लहान मोठ्य मिळून 40शेळया आणी पैदाशिकरता 1बोकड ठेवावा. शेळ्यना मुक्त संचार करता यावा  यासाठी पुरेशी जागा  उपलब्ध करावी लागते. गोठ्यात एकही विकत घेतलेली शेळी  नसावी  आधी   शेळ्या आहेत त्यांची संख्या वाढवत न्यावी. हवामानानुसार व्यवस्थापन  ऋतुनुसार शेळयांच्या व्यवस्थापन पद्धतीत वेळोवेळी आवश्यकतेनुसार बदल केले जातात. जेणेकरून हवामान बदलाचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. थंडीच्या काळात पिल्लांना उबदार वातावरणात ठेवावे.वजन आणी वयानुसार  दुध पाहावे. पावसाळ्यात शेड स्वच्छ व कोरडा ठेवण्यावर भर द्यावा   उन्हाळ्यात गोठा हवेशीर राहील याची काळजी  घ्या   विक्री नियोजन  मागील 12 वर्षाच्या शेळी...