Posts

Showing posts with the label शेतीमधील क्रांती

शेती मधील क्रांति

शेती हा व्यवसाय जुन्या काळापासून चालत आला आहे .पण आता बदलत्या काळानुसार शेतीमधे  बदल करून आपण  उत्पादनात वाढ  करू शकतो.          1)शेतीमधे  drip इरिगेशन  या नवीन  तंत्रज्ञानामुळे   मोठ्या प्रमाणात  बदल झाला आहे . Drip  इरिगेशन मूळे  पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते  व पिकांची   वाढ अतिशय जोमदार अशी होते  .  पिकांना वाटेल त्या वेळेस  पाणी उपलब्ध होते. Drip इरिगेशन मूळे  रासायनिक खतांचा खर्च कमी  होतो आपण खत drip मधून देउ शकतो drip इरिगेशनमूळे पाण्याची  मोठ्य प्रमाणात बचत होते  आपण  पाण्यामध्ये विद्राव्य खते सोडू शकतो  2)शेतीमधे आधुनिक तंत्रज्ञान  वापरल्यास  आपल्या उत्पादनात फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे शेतीमधे आधुनिक तंत्रज्ञान वापरून  शेतीची कामे नवनवीन  अवजार  वापरून   गतिमानतेने कामे होत आहेत  जून्या काळात नांगरणी करायची वेळ आली तर त्याला एक दिवस एक पूरत नव्हता पण आता ते काम ट्रॅक्टरच्या साहायने  क...