शेती शिक्षणाचे महत्व आणी गरज
[[शेती शिक्षणाचे महत्त्व आणी गरज]] ●भारत हा कृषिप्रधान देश आहे .आपल्या देशातील बहुतांश लोक शेतीवर अवलंबून आहेत .भारतीय शेती ही प्रामुख्यान पारंपारिक पद्धतीन चालु आहे .त्यामुळेच शेतीला जर शिक्षणाची जोड मिळाली तर आपल्या देशातील शेतकऱ्यांना विकसित देशातील नवनवीन तंत्रज्ञानाची जाणीव होईल त्यामुळेच आपण आपल्या मुलांना प्रामुख्यान शेती शिक्षण घेण्यास प्रवृत्त कराव कारण भविष्यात शेतीला खुप महत्त्व येणार आहे . आपण काहीही खरेदी करू शकतो पण शेतीवर आधारित कच्चा माल माञ आपणास शेतीपासून मिळतो .कारण कच्चा माल ना कुठली कंपनीत तयार होतो नाही कुठलीच फॅक्टरीत त्यामुळेच शेती ही फार महत्त्वपूर्ण आहे .पण सध्याची परिस्थिती बघता आताची मुल शेती करण्यास तयार नाहीत आणी शेतकऱ्यांच्या मुलांबरोबर कुठलीच मुलगी लग्न करण्यास तयार होत नाही.त्यामुळेच आपल्या देशात शेती शिक्षण फार महत्त्वपूर्ण झाले आहे.शेतीच्या शिक्षणामूळ आपल्या देशातील बहुसंख्य मुल आता शेतीचे शिक्षण घेत आहेत त्यामुळेच शेतीत नवनवीन प्रयोग करून आजचा तरुण आपली आर्...