Posts

Showing posts with the label शेती शास्ञ

शेती शास्त्र

Image
 [[शेती शास्ञ ]] ●शेती व्यवसायाचा व्याप बराच मोठा  आहे .आपल्या अन्न, वस्त्र ,निवारा  या  गोष्टी शेतीवर अवलंबून आहेत .याबरोबरच गुरे पाळणे ,मेंढ्या चारणे, कोंबडयापालन ,मत्स्यपालन, अश्याच प्रकारची कामे शेतीत केली जातात. थोडक्यात मनुष्यबळ किंवा यांञिकीकरण यांच्या साहाय्याने आपल्या जमिनीची मशागत करण यालाच शेती असे म्हणतात • ●यात पशुपालन याचा सुद्धा समावेश होतो .शेतीचे दोन प्रकार आहेत जिरायती शेती ,बागायती शेती जी शेतीत  आपण जी पीके काढतो त्यांचे दोन हंगाम आहेत. रब्बी व खरीप पीक. सुरूवातीला जेव्हा पाउस पडतो त्यामुळेच वेळेस आपण जी पेरणी करतो त्या  पीकांना खरीप पीक म्हणतात. आपण जी पिके  हिवाळ्यात पेरतो त्यांना आपण रब्बी पीक अस म्हणतात.  बागायती पीक जी पीक  आपण विहरीच्या किंवा पाट पाण्यावर भिजवतो त्यात भाजीपाला,फळबाग किंवा उस शेतीचा समावेश होतो .जगातील अनेक व्यवसायांपैकी शेती  हा सर्वात जुना व्यवसाय आहे .कारण अन्न  वस्त्र, निवारा या माणवाच्या प्रमुख गरजा आहेत. या गरजा फक्त शेतीवर पुर्ण होतात .त्यासाठी मानव एका ठीकाणी स्थायिक झाला व त्याची हो...