शेती विषयी माहिती
"शेती विषय माहिती " शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे भारतातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे भारत हा एक कृषिप्रधान देश आहे भारतातील लोक शेतात विविध प्रकारचे प्रयोग करतात .शेती हा मानवाची प्राचीन संस्कृती आहे. अन्न ,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा आहेत शेती हा संपूर्ण राष्ट्राचा पाया आहे .शेती हे जगातील लोकसंख्येचे पोट भरू शकतो. ,,india farming,, भारताला शेतीची प्राचीन काळापासून चालत आलेली परंपरा आहे भारतातील 80% लोक शेती करतात पूर्वी भारतातील शेतकरी एवढा आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळाला नव्हता .पण आता मात्र बदलत्या काळानुसार शेतकरी शेती करू लागला आहे .आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवू लागला सध्याचा शेतकरी हा स्मार्ट farming करू लागला आहे बदलत्या काळानुसार वेगवेगळ्या प्रकारची पिके निवडू लागला त्यासाठी त्या पिकाची योग्य अशी माहिती agree app द्वारे घेऊ लागल...