शेती
शेती भारत हा एक कृषिप्रधान देश आहे आपल्या भारतातील 70टक्के लोक हे शेती करतात. भारतीय शेतकरी हा खुप कष्टाळू असणारा शेतकरी आहे. 《शेती》 आपल्या भारतातील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवर अवलंबून आहे.भारतीय शेतकरी शेतीला आई म्हणतो व त्या जमिनीत राबतो मेहनत करुन आपल्या पीकाच चांगल्या प्रमाणावर उत्पादन घेत असतो त्यामुळेच शेतकऱ्याला बळीराजा असे म्हणतात. शेतीत शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनात फार मोठ्या प्रमाणावर वाढ करत आहे. पुर्वी जर भाजीपाल्याची जर शेती करायची असेल तर शेतकऱ्यांने जर ऊन्हाळयात जर भाजीपाला लागवड केली तर ती मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या उष्णतेने भाजीपाला उत्पादन हे कमी प्रमाणात असायचे. आणी याउलट जर आपण पावसाळ्यात भाजीपाला लावला तर पावसाळ्यात भाजी मोठ्या प्रमाणावर खराब व्हायची.त्यामुळेच भाजीपाला उत्पादन अतिशय कमी प्रमाणावर असायचे. त्यामुळेच भाजीपाला महाग व्हायचा .आणी आता पाॅली हाउस असल्यामुळेच काही शेतकरी आपल्या पाॅलीहाउस मध्ये वेगवेगळया प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करत आहेत. कारण पाॅलीहाउस असल्यामुळेच जरी उन्हाळा जरी असला तरी ...