राष्ट्रीय कृषी विकास योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना [[कृषी क्षेञाच्या विकासासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांचा विकास व्हावा व त्यांच्या आर्थिक ऊत्पादनात वाढ व्हावी यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जातात. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. या योजनेंतर्गत जो शेतकरी आपली प्रगती करु शकत नाही आणी आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या लोकांना या योजनेत अश्या गरीब शेतकऱ्याना आर्थिक दृष्ट्या मदत केली जाते. राष्ट्रीय कृषी विकास योजना ही केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेली योजना आहे. या योजनेची सुरुवात 2007 रोजी सुरुवात करण्यात आली होती]] राष्ट्रीय कृषी योजनेचा उद्देश [[राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा उद्देश कृषी आणि संबंधित क्षेत्रांचा विकास करणे आहे. ज्यासाठी कृषी व्यवसाय उद्योजकतेला चालना दिली जाईल. या योजनेतून कृषी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. ज्याद्वारे दर्जेदार निविष्ठा, साठवणूक, बाजारपेठ, सुविधा इत्यादींमध्ये प्रवेश सुनिश्चित केला जाऊ शकतो. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योजना तयार करण्यात येण...