Posts

Showing posts with the label मिरची लागवड

मिरची लागवड

"मिरची लागवड "  मिरची लागवड करण्यापूर्वीच आपण प्रथम रानाची नांगरट करून घ्यावी. त्या नंतर रोटर मारावा. रोटर मारल्यानंतर पावर ट्रेलर च्या साह्याने  बेड तयार करून घ्यावेत. त्या बेडवर 10;26;26,युरिया,10किलो थायमिट  टाकावे त्यानंतर  मल्चिंग हातरून घ्यावे .नंतर 24तास पाणी सोडून  मिरची लागवड  करावी.  '"मिरची लागवड केल्यावर तयारी " मिरची लागवड केल्यावर प्रथम आपन दोन तास पानी सोडावे.  पानी नंतर बंद करून टाकावे त्यानंतर दोन दिवसानी  त्याला ह्यूमिक ॲसिड ची आळवणी  करावी. आळवणी केल्यावर त्याला दहा दिवसात delicate आणीnionची फवारणी करावी कारण मिरची या पिकाला आळी पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळेच त्यावर प्रथम कीटकनाशक फवारून आळीच नियंत्रण करावे लागते.नाहीतर तर त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही .त्यानंतर आपण जर दहा दिवसाला 19:19:19,मॅग्नेशियम, 052:34:34असे घटक सोडावे .झाड चांगले आणी निरोगी राहण्यासाठी  जर 20दिवसांनी कीटकनाशक फवारणी करावी त्यामुळे पीक निरोगी  होईल  . उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल!! मिरची साठी.  कुठली  जमीन  निव...