Posts

Showing posts with the label भारतीय शेती समस्या व समाधान

भारतीय शेती समस्या व समाधान

 [[भारतीय शेती समस्या व समाधान ]] [आपण आता भारतीय शेतीतील समस्या काय आहेत ते पाहूया] ●आपल्या भारताला शेतीसाठी पोषक असे वातावरण व निसर्ग असून सुद्धा आपल्या देशात शेतीच्या समस्या वाढत आहेत कारण जरी शेतीला पोषक असे वातावरण जरी आपणास लाभले असले तरी आपल्या देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती  चांगली नाही त्यामुळेच आपल्या देशातील शेतकरी जरी कष्टाळू असला तरी पण आपणास हवे तेवढे उत्पादन शेतकऱ्यास मिळत नाही. सततच्या रासायनिक खतांच्या वापरातून आपल्या जमीनीचा पोत कमी होत चालला आहे  .त्यामुळेच आपल्याला हव तेवढेच उत्पादन मिळत नाही.निर्सगचक्राच्या सततच्या बदलामुळे कधी महापूर तर कधी पाण्यावाचून पिके जळून जातात यामुळे नापिकी चे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.त्यामुळेच येथील शेतकरी कर्ज बाजारी झाला .जर एखाद्या वेळेस पाउस वेळेवर झाला निसर्गाने साथ दिली उत्पादन जर चांगल मिळाल तरीपण शेतकऱ्यांना पाहीजे एवढा बाजारभाव माञ मिळत नाही .शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना म्हणावा तेवढा बाजारभाव मिळत नाही • ●शेतीची रासायनिक  घटक आहेत त्यांचा होणारा  घातक असा परीणाम यांच्याबाबतीत म्हणाव...