भारतीय शेतकरी
[[भारतीय शेतकरी]] ●आपल्या देशातील 70टक्के लोक शेती करतात व आपल्या देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे .आपल्या देशाला शेतीसाठी पोषक असे वातावरण मिळाल आहे. त्यामुळेच आपल्या देशात शेती ही मोठ्या प्रमाणावर केली जाते .कारण शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. .आपल्या देशातील शेतकरी जरी गरीब असला तरी तो कष्टाळू असा शेतकरी आहे तरीपण आपल्या देशात शेतकरी गरिबत जीवन जगत आहे कारण जरी पिकवणारा शेतकरी असला तरी मधली जी साखळी आहे ती शेतकरी नाही .आणी त्यामुळेच शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या समजुन घ्यायला कोणी तयार नाही. आपल्या देशातील शेतकऱ्यांना कधी पुर तर कधी पुरामूळ आलेल्या नापिकी ला सामोर जाव लागत त्यामुळेच आपल्या देशातील तरुण पिढी शेतीकड वळण नाही जरी एखाद्या शेतकऱ्यांकड भरपूर शेती जरी असली तरी त्या घरातील मुल शेती करायला तयार होत नाहीत. .कारण त्यांना आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती माहित असते. त्यामुळेच तरुण पिढी शेती करण्यास तयार होत नाही आणी जरी शिकलेला एखादा मुलगा जर शेती करू लागला तर आपल्या समाजातील माणस त्याला नाव ठेवतात कारण एवढ शिकू...