Posts

Showing posts with the label प्रधान मंञी ट्रॅक्टर योजना

प्रधान मंञी ट्रॅक्टर योजना

Image
  [[प्रधान मंञी ट्रॅक्टर योजना]]  ●प्रधान मंञी ट्रॅक्टर योजना या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळत  त्यासाठीच अर्ज कसा करायचा ते आपण पाहुया• ●प्रधान मंञी ट्रॅक्टर योजनेत आपण अर्ज करत असताना पीएम किसान ट्रॅक्टर  नोंदणी योजना 2023असा अर्ज करावा. अर्ज केल्यानंतर आपणास शासनाकडून ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळत या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत आपणास आवश्यक असणारी अवजार खरेदी करता येतील व त्यावर सबसिडी देखील  मिळेल• ●शेतकर्‍याना फायदा व्हावा या उद्देशाने आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी पी.एम. किसान ट्रॅक्टर योजना महाराष्ट्र मध्ये सुरू केली आहे● ●अंतर्गत सरकार शेतकर्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान देत आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत कि सर्व प्रक्रिया काय आहे• ●जर देशातील शेतकर्यांना शेतीसाठी ट्रॅक्टर खरेदी करायचे असतील तर त्यांना या योजनेंतर्गत 50 टक्के अनुदानावर नवीन ट्रॅक्टर मिळू शकेल आणि त्यांच्या शेतात शेती करता येईल• ● आज आम्ही तुम्हाला या प्रधानमंत्री ट्रॅक्टर योजना म...