पीक विमा योजनेचा लाभ कोणाला मिळणार
《पीक विमा योजना》 ॥पीक विमा योजनाही केंद्र सरकार चालवण्यात आलेली एक योजना आहे .कारण या योजनेमुळ आपल्या राज्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून झालेल्या नुकसानावर भरपाई मिळत असते .त्यामुळेच पीक विमा योजना ही आपल्या देशात सर्वञ राबविण्यात येत असते .कारण या योजनेंतर्गत शासन शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत.ही योजना ज्या वेळेस आपल्या गावात येते त्यावेळेस आपण ग्रामपंचायत ऑफीस मध्ये जाऊन त्या योजनेस लागणारी कागदपत्र यांची माहीती घेऊन आपल्या जवळच्या महाइसेवाकेंद्रात जाउन आपला पीक विमा भरावा ● ॥pik vima yojana : पीकविमा योजनेचा लाभ कोणाला मिळणार ॥ ॥पावसानं यंदा चांगलीच चिंता वाढवली. एकतर आधीच जून महिन्यात पाऊस नसल्याने पेरण्यांना उशीर झाला. जुलै महिन्यातही दोनच आठवड्यांमध्ये पाऊस पडला. ऑगस्ट महिना ही संपला. आठ कोरडे गेले. यामुळे पिके माना टाकत आहेत. काही भागांमध्ये पेरण्या झाल्या तरी उर्वरित दिवसांमध्येही पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. यामुळे पीक हातातून जाण्याची वेळ आली. या परिस्थितीत शेतकऱ्यांना पीकविम्या...