Posts

Showing posts with the label पंतप्रधान मुद्रा लोन योजना

पंतप्रधान मुद्रा लोन योजना

Image
 [[पंतप्रधान मुद्रा लोन योजना या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पाच  लाख रुपयांपर्यंत लोन मिळत.त्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतात याची माहीती खालील प्रमाण ]] ●केंद्र  शासनाच्या माध्यमातून  तरुणासाठी  वेगवेगळया योजना केंद्र सरकार च्या माध्यमातून राबवल्या  जातात  . या योजनेचा लाभ घेऊन आताचा तरुण वर्ग आथिर्क दृष्ट्या  सक्षम होतील हा यामागचा हेतु आहे .याच योजनापैकी पंतप्रधान मुद्रा लोन योजना अशी एक योजना आहे .या योजनेंतर्गत  तरूणांना व्यवसायासाठी लोन मिळत व शेतकऱ्यांना शेतीसाठी सुद्धा लोन मिळू शकत .तसच या कर्ज घेण्यासाठी आपल्याला  लोन पास करण्यासाठी  कुठलेही शुल्क  द्यावे लागत नाही .चला तर आपण आता जाणुन  घेऊया की या योजनेसाठी कुठली कुठली कागद पञ लागतात याची आपण माहीती घेऊया • {{मुद्रा लोन योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र खालील प्रमाण }} ●ज्यांनी लहान  लहान व्यवसाय  करणारे उदा एखादा वडापाव व्यवसाय करत आहे सध्या तो आपला व्यवसाय हात गाडीवर करत आहे .तर हा जर व्यवसाय आपणास वाढवायचा असेल त्यासाठी देखील या योजनेत आपण  आपला व्य...