नमो शेतकरी सन्मान निधी
[[नमो शेतकरी सन्मान निधी ]] .नमो शेतकरी सन्मान निधी योजना केंद्र सरकार ची योजना आहे.या योजनेंतर्गत 6000चा हप्ता प्रत्येक वर्षी देण्यात येतो .या योजनेअंतर्गत तीन महिन्यांतून एकदा 2000रुपये असे वर्षातून तीन वेळेस ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते.या योजनेचा उद्देश हा की शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाह करण्यासाठीच या रक्कमेचा वापर करता यावा ,कारण वाढती महागाई व बेरोजगारी यामुळेच तरुणांना मोठ्या आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना लाभ घेता यावा यासाठीच त्यांनीच नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरु करण्याची .भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यापैकी 75% लोक शेतीवर अवलंबून आहेत. त्यांची आर्थिक स्थिती केवळ शेतीवर अवलंबून आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही नवीन योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याचे नाव आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजना. या योजनेद्वारे राज्यातील शेतकऱ्यां...