Posts

Showing posts with the label गहू शेती

गहु शेती

Image
 [[गहू लागवडीविषयी माहीती]] ||महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या पीकापैकी गहु  हे ऐक  पीक आहे .गहू हे पीक कुठल्याही रानात घेता येते .जरी रान जिरायत असेल तरी चालेल आणी बागायती असेल तरी चालेल. महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी हा गहू या पिकाची पेरणी करतो .गहू लागवड करण्यासाठी आपण प्रथम रानाची नांगरट करून घ्यावी व नंतर आपण रोटर च्या साहाय्याने आपले रान रोटरून घ्यावे.  नंतर आपण 10;26;26 हे खत आपण रानात टाकुन घ्यावे त्यानंतर गहू टाकुन घ्यावा आणी ट्रॅक्टर च्या साहाय्याने सारे सोडुन घ्यावेत त्यानंतर आपण सारे नीट ओढुन घ्यावेत त्यामुळेच आपणास पाणी देताना ञास होणार नाही .जर आपण जर गहू लागवड करत असताना जर 10:26;26चा वापर केला तर गव्हाची उगवण चांगल्या प्रमाणावर होते .त्यामुळेच पीकाची वाढ देखील अतिशय जोमदार होईल व आपल्या उत्पादनात भरपूर प्रमाणात वाढ होईल. गहू लागवड केल्यावर जर जमीनीत ओलावा नसेल तर पाणी  लगेच देउन घ्यावे त्यामुळेच आपल्या गव्हाची उगवण  लवकर होईल. पहील पाणी दिल्यावर जरी पीकात तन दिसत असेल तरी 21 दिवस झाल्याशिवाय कुठलेही तननाशक फवारू नका.गहू या पिकावर तांबेरा ...