Posts

Showing posts with the label कृषी शिक्षणाचे महत्त्व

कृषी शिक्षणाचे महत्व

Image
 [[कृषी शिक्षणाचे महत्त्व  ●शेतकऱ्यांना कृषीच्या तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.आपल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात  झाला आहे. ●भारत हा कृषिप्रधान देश आहे  या देशातील 70टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका करण्याचे साधन ही शेती आहे .आपल्या देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.महाराष्ट्रात सुमारे 70लाख लोक शेती करतात. आपल्या देशातील 30टक्के शेतकऱ्यांकड एक ते दोन हेक्टर पर्यंत  रान आहे .दोन ते चार हेक्टर पर्यंत क्षेञ फक्त वीस टक्के लोकांकडे एवढेच रान आहे . सात लाख शेतकऱ्यांकड चार हेक्टर ते पाच हेक्टर रान असून ,दहा हेक्टर पेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी अत्यंत कमी आहेत. यापैकी बरेच क्षेञ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.त्यामुळेच शेतकऱ्याना  खाञीशीर उत्पादन मिळण्याची शाश्वती नसते . आपल्याकडे जमीनीचे क्षेञ कमी प्रमाणात असल्यामुळेच  व सिंचनाची सोय उपलब्ध नसेल तर त्यामुळेच अपुऱ्या पाण्याची सुविधा यामुळेच  शेतकऱ्यांना म्हणावे तेवढेच उत्पादन निघत नाही.  मर्यादित जमीनीचे क्षेञ आणी अपुऱ्...