कृषि यांञिकीकरण योजना
[[ कृषी यांञिकीकरण योजना]] //सध्या केंद्र सरकार आपल्या शेतकऱ्यांसाठी बऱ्याच प्रकारच्या योजना राबवत असत जस कृषी सन्मान निधी योजना अश्या बऱ्याच योजना केंद्र सरकारकडून राबविण्यात येतात त्यापैकी एक योजना म्हणजेच कृषी यांञिकीकरण योजना आहे. //महाराष्ट्र शासनाकडून सध्या कृषी यांञिकीकरण योजना राबविण्यात येत आहे या योजनेअतर्गत महाराष्ट्र राज्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीच्या अवजारांच्या खरेदीवर 80टक्के एवढ अनुदान मिळत. कृषी अवजारांच्या वाढत्या किंमती मूळ शेतकरी शेतीची अवजार खरेदी करू शकत नाहीत त्यामुळेच शेतीच मोठ्या प्रमाणावर नुकसान होत . //शेतकऱ्यांना कमीत कमी कष्ट करून जास्तीत जास्त उत्पादन घेता याव यासाठीच ही योजना राबविण्यात येत आहे .सध्या वाढती महागाई यामुळेच शेतकरी आपल्या शेतीला लागणारी अवजार घेऊ शकत नाही . [[कृषी यांञिकीकरण योजना म्हणजेच काय ]] //कृषी यांञिकीकरण योजना ही महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणारी योजना आहे.या योजनेंतर्गत शेती अवजार आहेत त्या अवजार खरेदीवर शासनाकडून 80टक्के अनुदान मिळत. जर एखाद्या शेतकऱ्यांन या योजनेंतर्गत आपल्या शेतीसाठी अवजार खरेदी केल तर आपणास ...