कृषी आधारित लघु उद्योग
[[ कृषी आधारित लघु उद्योग ]] [कृषी आधारित लघु उद्योग या लघुउद्योगात दुग्धव्यवसाय , कुक्कुटपालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, मधमाशी पालन, असे कृषी आधारित उद्योग अवलंबून आहेत.पण अश्याच लहान लहान उघोगावर आपला शेतकरी वर्ग अवलंबून आहे. 1) दुग्धव्यवसाय =कृषी आधारित उद्योग म्हणजेच शेतीवर आधारित असे उद्योग .शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय हा महत्त्वपूर्ण व्यवसाय आहे.या व्यवसायात शेतकरी पशुपालन करून त्यामार्फत दुध विक्री करून दुग्धव्यवसाय करून आपल्या शेतीला आधार देण्याचे काम करत आहे. शेतकरी शेती करताना दुधाचा वापर दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार करता येतात. दुधापासून दही तयार करता येते .दुधापासून ताक तयार करता येते.दुध आटवून आटवून तयार होतो तो खवा .दुधापासून तूप, ताक ,दही,लस्सी ,खवा ,पेढा ,बासुंदी अशा प्रकारचे पदार्थ तयार करणे आहेत. [[कुक्कुटपालन कसे कराल याविषयी आपण माहीती घेऊ.]] [कुक्कुटपालन पालन हा व्यवसाय करण्यासाठी आपण मुक्त गोठयाचा सुद्धा वापर करू शकतो.हा व्यवसाय करताना आपण देशी म्हणजेच गावरान जातीच्या कोंबड्याचे पालन करावे कारण त्या को...