Posts

Showing posts with the label ऊसतोड कामगार व्यथा

ऊस तोड कामगार व्यथा

Image
[[ उस तोड कामगार व्यथा ]] उस //आपल्या देशातील ऊस तोङ कामगार  सर्वात कष्टप्रद जीवन व्यतीत करणारा असा वर्ग आहे .कारण आपल्याच देशातील काही गाव बीड ,जामखेड, पैठण अश्या गावातील लोक आपला उदरनिर्वाह करण्यासाठीच आपल्या घरादारापासुन दुर रोजगारासाठी निघुन जातात.त्यांचा प्रमुख व्यवसाय हा उसतोड करणे हाच त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे . //कारण तेथील भागात जरी जमीनी जरी चांगल्याच असल्या तरी तेथे पावसाचे प्रमाण अतिशय अल्प असे आहे .कारण तेथे अतिशय कमी प्रमाणात पाऊस पडतो.  //त्यामुळेच तेथे फक्त ज्वारी किंवा बाजरी सारखी दोन पीक निघतात त्यामुळेच तेथील लोकांना चार महीने रोजगार नसतो.  तेथील लोक काही ना काही काम शोधत असतात त्यातील काहीजण उसतोडणीच काम करतात. काहीजण कलर काम करण्यासाठी मोठ मोठ्या शहरात जातात. काहीजण घर सांभाळण्यासाठी घरीच राहतात.  //त्यामुळेच उस कामगार आपला परिवार चालवण्यासाठी आपल गाव सोडून ईतर राज्यात जातात त्यामुळेच त्यांच्या मुलांना असुरक्षित अश्या ठिकाणी जातात त्यामुळेच त्या मुलांच्या शिक्षण व आरोग्याची गैरसोय होते .जर एखाद्या वेळेस जर कुठला अपघात झाला तर त्यांना वेळेवर उपचा...