Posts

Showing posts with the label उस लागवड तंत्रज्ञान

उस लागवड तंत्रज्ञान

 [[उस लागवड तंत्रज्ञान ]] !!उस लागवड तंत्रज्ञान.हे पीक अतिशय महत्त्वपूर्ण असे पीक आहे या पिकामूळे शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे . त्यामुळेच  शेतकऱ्यांच्या आर्थिक जीवनात मोठा बदल  झाला आहे. त्यामुळेच  शेतकऱ्यांच्या मुलांच्या जीवनात आर्थिक सबोधता  आली आहे.आर्थिक सुबत्ता आल्यामुळेच हे पीक  प्रत्येक शेतकऱ्यांच्या रानात  दिसत आहे .कारण या  पिकाला मेहनत फार कमी घ्यावी लागते.उस शेतीबरोबरच शेतीसाठी असणार नवीन तंत्रज्ञान फार महत्त्वपूर्ण आहे .त्यामुळेच उस या पिकाला फार मोठ्य प्रमाणावर महत्व आले आहे.उस लागवड करत असतानाच आपण जुन्या परंपरागत  प्रथा वापरून चालत नाही कारण जुन्या काळातील शेतकरी लागवड करत असतानाच सरी किती सोडावी याचा विचार करत नव्हता त्यामुळेच शेतकऱ्यांच उत्पादन एकरी 30ते40टन निघायच.पण आता जर आपण पाहत असाल की काय काय शेतकरी नवीन तंत्रज्ञान वापरून नवीन प्रकारच बेन वापरून एकरी 100टनापर्यंत उत्पादन घेत आहे.आता शेतकऱ्यानीच शेतात सरी सोडताना हवा खेळती रहावी यासाठीच शेतकरी साडेचार ते पाच  फुटी सरीं सोडत आहे .त्यामुळेच बेन ही एक फुट अ...