Posts

Showing posts with the label अल्प भूधारक शेतकरी योजना

अल्प भूधारक शेतकरी योजना

 अल्प भूधारक शेतकरी भारत हा देश शेतकऱ्यांचा देश म्हणून ओळखला जाणारा देश आहे.कारण आपल्या देशातील 70टक्के लोकसंख्या शेती करते.भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो .कारण आपल्याच देशातील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे .आपल्या देशातील बरेच असे शेतकरी आहेत त्यांच्याकडे अतिशय कमी जमीन आहे.ज्या शेतकऱ्यांकड जमीन अतिशय कमी असेल त्या शेतकऱ्यांच जीवनमान अतिशय संघर्षाच जीवन असत . अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या समोर असणारी आव्हान  अल्प भूधारक शेतकरी म्हणजेच ज्या शेतकऱ्यांकड जमीन अतिशय कमी आहे त्या शेतकऱ्यांना अल्प भूधारक शेतकरी म्हणतात. अल्प भूधारक शेतकऱ्यांकड जमीन अतिशय कमी असल्यामुळेच त्याच उत्पादन अतिशय कमी असत .सध्या वाढती महागाई खतांच्या वाढत्या किंमती यामुळेच अल्प भूधारक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडत आहे.अल्प भूधारक शेतकऱ्यांच आधीच उत्पादन कमी त्यात त्या शेतकऱ्यांवर आपल्या कुटुंबातील सदस्याची काळजी घ्यावी लागते .त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च असेल किंवा घरातील एखादी व्यक्ती जर आजारी पडली तर त्याची  धावपळ होते .कारण त्यांच्याकड जमीन अतिशय कमी ,उत्पादन कमी त्यामुळेच त्यांची ...