बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना

Bank of maharashtra agriculture loan yojna


Bank of maharashtra agriculture loan yojna

Bank of maharashtra agriculture loan yojna






बँक ऑफ महाराष्ट्र ही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच कर्ज योजना आहेत,शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजनापैकी असणारी एक योजना म्हणजेच कृषी कर्ज योजना,यात महाबॅक सुवर्ण कर्ज योजना कृषी आणी महाबॅक कर्ज योजनेंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी तात्काळ कर्ज देण्यात येते.ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची काम करता येतील व त्यांना शेती करत असतानाच ज्या आर्थिक अडचणी येतात त्या येणार नाहीत. बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of maharashtra agriculture loan scheme)या योजनेंतर्गत बँकेत शेतकऱ्यांसाठी वित्तीय साह्यय पुरविण्यात येते.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसंबंधी विविध कामासाठी कर्ज देण्यात येत.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीच्या कुठल्याही कामासाठी कर्ज देण्यात येत. जस की शेतकऱ्यांना एखाद्या वेळेस जर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तरीपण शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत कर्ज देण्यात येत.जर शेतकऱ्यांना शेतीची अवजार खरेदी करण्यास अडचण येत असेल तर जसे की नांगर,रोटावेटर,फन अशा शेती अवजारांसाठी लोन देण्यात येत. 




बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजनेचा उद्देश 

बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना (Bank of maharashtra agriculture loan scheme )या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी ज्या काही अडचणी येतात जस की पीक उभारणीसाठी शेतकऱ्यांकड जर पैसे उपलब्ध नसतील तर  शेतकऱ्यांना पीक उभारणीसाठी ज्या अडचणी येतात त्या अडचणी दुर करण्याच काम या योजनेंतर्गत होणार आहे .कारण शेतकऱ्यांना पीक उभारणी साठी जो पैसा लागणार आहे .तो पैसा कर्जाच्या रूपात आपल्याला मिळणार आहे..या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळते . या योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांकड किसान क्रेडिट आहे अशा शेतकऱ्यांना  पीक कर्ज मिळणार आहे त्या शेतकऱ्यांना पीक  कर्ज मिळण्यास अडचण येणार नाही.किसान क्रेडिट कार्ड या योजनेअंतर्गत जर आपण तीन लाख रुपयांपर्यंत जर कर्ज घेतल तर त्या कर्जावर व्याजदर सात टक्के एवढा आहे.





बँक ऑफ महाराष्ट्र  शेती कर्ज योजना पात्रता 
Bank of maharashtra agriculture loan eligibility 


बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजना पाञता व अटी खालील प्रमाण 


पाञता
eligibility 

ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घ्यायच आहे  त्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन असण आवश्यक आहे.





या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच वय हे 18वर्ष ते70 वर्ष यादरम्यान असाव




या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकड रहिवासी दाखला असण आवश्यक आहे. 







बँक ऑफ महाराष्ट्र शेती कर्ज योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्र 
Bank of maharashtra agriculture loan documents 




१)आधार कार्ड 



२)पॅन कार्ड 





३)रेशन कार्ड 





४)सातबारा उतारा








६)उत्पन्नाचा दाखला








बँक ऑफ महाराष्ट्र  वैयक्तिक व्याजदर किती आहे?


बँक ऑफ महाराष्ट्र ही बँक वैयक्तिक कर्जावर १० टक्के एवढा व्याजदर आहे




महाराष्ट्र बँकेची पीक कर्ज योजना म्हणजेच काय ?


PIK Karj yojna 2024महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांना पीक उभारणीसाठी कुठलीही अडचण येउ नये यासाठी  पीक कर्ज देणारी एक योजना सुरू केली.या योजनेंतर्गत स्थानिक शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बीन व्याजी कर्ज मिळत.या योजनेला पीक कर्ज योजना2024 अस नाव देण्यात आल .या योजनेचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना बीन व्याजी कर्ज मिळाव आणी शेतकरी हा स्वतः च्या पायावर उभा रहावा .आणी शेतकऱ्यांना पीक उभ करत असताना ज्या अडचणी येतात त्या अडचणी येऊ नयेत. 
Previous Post Next Post