आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना

आयुष्मान भारत – प्रधान मंत्री जन आरोग्य योजना :Ayushman prdhanmantri Jan arogya yojna 


Ayushman prdhanmantri Jan arogya yojna


Ayushman prdhanmantri Jan arogya yojna 






Ayushman prdhanmantri Jan arogya yojna प्रधान मंञी जन आरोग्य योजना ही भारत सरकार ची एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.


याचा उद्देश हाच आहे की जी कुटुंब आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत अशा कुटुंबाना जर एखाद्या वेळेस आरोग्याच्या समस्या जर आल्या तर त्या कुटुंबातील सदस्य दवाखान्यासाठी होणारा खर्च जो आहे तो भरू शकत नाहीत अशा लोकांसाठी प्रधान मंञी जन आरोग्य योजना ही फायदेशीर ठरणार आहे.


या योजनेंतर्गत  जे लोक या योजनेसाठी पात्र असणार आहेत अशा लोकांसाठी पाच लाख रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.या योजनेंतर्गत जी कुटुंब पात्र असणार आहेत त्या कुटुंबाना पाच लाख रुपयांपर्यंत  मदत ही शासनाकडून मिळणार आहे.






आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उद्देश



आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना भारत सरकारकडून सुरुवात करण्यात आलेली योजना आहे. 


या योजनेचा उद्देश जी कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत अशा घटकांसाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आली .

या योजनेअंतर्गत जी कुटुंब गरीब आहेत त्यांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे.


 कारण आपली आर्थिक परिस्थिती अतिशय कमकुवत असलेले कुटुंब आरोग्य देखभाल करू शकत नाहीत त्यांच्यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुरुवात करण्यात आली .


या योजनेअंतर्गत दहा लाख कुटुंबांना प्रति वर्ष पाच लाख रुपयापर्यंत आरोग्यसेवा देत आहेत





गरीब आणि आर्थिक दृष्ट्या गरीब असणाऱ्या कुटुंबांना वेळेवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे व त्या कुटुंबांना अतिशय कमी खर्चात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे




या योजनेअंतर्गत जी कुटुंब रुग्णालयात उपचारांसाठी येणार आहेत अशा कुटुंबांना आर्थिक सहाय्य दिले जाते







या योजनेसाठी असणाऱ्या पाञता व अटी 

Prdhanmantri Jan arogya yojna eligibility and Conditions 



आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या पात्रता व व अटी यांची माहिती पाहूया



पात्रता

eligibility 




१)या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कुटुंब आहेत ती कुटुंब आर्थिक दृष्ट्या दुर्बल व जी कुटुंब गरीब आहेत अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.







२)या योजनेसाठी जी कुटुंब पात्र आहेत अशा कुटुंबांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे .







३)ग्रामीण  भागातील कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंब  पाणीपुरवठा व स्वच्छता यावर आधारित निकष ठेवले जातात.






४)या योजनेअंतर्गत जी लाभार्थी कुटुंब आहेत त्यांना हॉस्पिटल मध्ये अँडमिट होण्यापासून ते  शस्त्रक्रिया असो किंवा औषध उपचार असो किंवा इतर कुठलाही  वैघकीय खर्च यामध्ये सामील आहे.








अटी

Condition 




१)या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ घेणारे लाभार्थी ज्या रुग्णालयात उपचार घेतात ते रुग्णालय आयुष्यमान भारत या योजनेसाठी पात्र असावे.







२)या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कुटुंबाची माहीती व पाञता प्रमाणित केली जाते.










३)आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ घेण्यासाठीच  योग्य अशी कागदपत्र व माहीती घेण आवश्यक आहे.






४)या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवरेज मिळतो व प्रतिवर्ष तो रिन्विव्ह करण्यात येतो.




 


या योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्र 

Prdhanmantri Jan arogya yojna documents 







१)आधार कार्ड 








२)पॅन कार्ड 






३)रहीवासी दाखला








४)उत्पन्न दाखला







५)बॅंक खात पासबुक 








प्रधानमंत्री जन आरोग्य योजना चा लाभ कसा घ्यायचा?





ज्या लोकांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्या लोकांनी सर्वप्रथम 14555 हा नंबर डायल करून या योजनेबद्दल अधिक माहिती घेऊ शकता


योजना त्या राज्यांसाठी आहे ती राज्यPMJAY चा हिस्सा आहेत लोक या राज्यापैकी कुठलेही राज्यात जाऊन त्या योजनेचा लाभ प्राप्त करून घेऊ शकतात





आपल्या देशात या योजनेअंतर्गत13000 पेक्षा जास्त हॉस्पिटल चा समावेश आहे



 





आयुष्मान कार्ड क्या है?

Ayushman cardक्या है?आयुष्मान भारत कार्ड ही एक भारत सरकारची एक योजना आहे या योजनेअतर्गत. लाभार्थी 

जे लोक आहेत त्यांना प्रत्येक वर्षी 5लाख रुपयांपर्यंत हॉस्पिटल मध्ये उपचार मुफ्त आहेत 








प्रधान मंञी  जन आरोग्य  योजनेसाठी पात्र  कोण आहेत 



अशा परिवारातील सदस्य ज्या परिवारात16ते59 या वयामधील किंवा कुठलाही वयस्कर सदस्य असो नयेत. असे परिवार आहेत ज्या परिवारात विकलांग सदस्य असो तर साहयता करण्यासाठी कोणीतरी सक्षम वयस्कर सदस्य असो नयेत 






प्रधान मंञी आरोग्य कार्ड कैसे बनवावे


१)आपण आपल्या जवळच्या सरकार द्वारा बनवलेल्या आरोग्य मिळाली संपर्क करा. 




२)ते तुमची माहीती  आधार कार्ड घेऊन गेल्यावर तुमच नाव  यादीत आहेत की नाही ते चेक करतील 





३)त्यानंतर जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर 
अर्जदाराची सर्व कागदपत्र स्कॅन करून  अपलोड करा




आयुष्मान भारत  कार्ड साठी पाञता कशी  चेक करावी



सर्वप्रथम तुम्ही  अधिकारीक वेबसाइट्स वर beneficiary. nha.gov.in या आयुष्यमान अँप वर लाॅगीन करा.लाॅगीन केल्यावर तुम्ही तुमचा आधार नंबर  आयडी नंबर टाकुन  सर्च या बटणावर  क्लिक करा


आयुष्मान कार्ड में क्या-क्या फ्री है?

आयुष्मान कार्ड मध्ये पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत करण्यात येतो. हे एक स्वस्थ वीमा कार्ड आहे



आयुष्मान कार्ड मध्ये कुठला बॅलन्स नसतो



आपण  हॉस्पिटल मध्ये अँडमिट झाल्यावर आपल्या उपचाराचे पैसे हॉस्पिटल स्वतः शासनाकडून मिळवत आहे



आयुष्मान भारत या योजनेंतर्गत कुठल्याही मोठ्य
 आजारावर उपचार घेता येतो.









Previous Post Next Post